लाईव्ह न्यूज :

default-image

रेश्मा शिवडेकर

सीएच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलणार; १९ मार्चला सुधारित वेळापत्रक - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सीएच्या परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलणार; १९ मार्चला सुधारित वेळापत्रक

जूनची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. तपशीलवार सुधारित वेळापत्रक  १९  मार्चला संध्याकाळी www.icai.org या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. ...

मुंबई विद्यापीठात आयडीयाथॉन नवकल्पनांचे होणार स्टार्टअपमध्ये रुपांतर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात आयडीयाथॉन नवकल्पनांचे होणार स्टार्टअपमध्ये रुपांतर

विद्यापीठात २०१९ पासून एमयु- आयडियाज् इन्क्युबेशन सेंटर कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत विविध नव प्रतिभावंताच्या संकल्पनांना नवउद्योगांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. ...

नीट-युजीसाठी जुनेच टाय ब्रेकिंग नियम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीट-युजीसाठी जुनेच टाय ब्रेकिंग नियम

दोन किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांना सारखेच गुण मिळाल्यास प्रवेशाकरिता गुणवत्ता यादी तयार करताना टाय ब्रेकिंग नियमांचा वापर केला जातो. ...

इयत्ता पाचवी ते आठवीच्या पुनर्परीक्षा उन्हाळी सुट्टीत नको, शिक्षकांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इयत्ता पाचवी ते आठवीच्या पुनर्परीक्षा उन्हाळी सुट्टीत नको, शिक्षकांची मागणी

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात जाता येईल. ...

आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला सुवर्ण पदक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला सुवर्ण पदक

आरोग्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे गटात प्रथम, शेती गटात दुसरे पारितोषिक ...

मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सव

संशोधन महोत्सवात शेती, मुलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान,  आरोग्य विज्ञान आणि अनुषंगिक विषय, सामाजिक शास्त्रे, मानव्यविज्ञान,  वाणिज्य, विधी, आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा वर्गवारीतून एकूण ७० प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. ...

शाळांना सीबीएसईचा बूस्टर तर मिळाला, पण... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांना सीबीएसईचा बूस्टर तर मिळाला, पण...

राज्य शिक्षण मंडळाऐवजी सीबीएसई, आयसीएसई, आयजीएसई संलग्नित शाळांमध्ये मुलांना शिकविण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. ...

अकरावीतच द्यावी लागतेय नीट-यूजीची अग्निपरीक्षा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीतच द्यावी लागतेय नीट-यूजीची अग्निपरीक्षा

पर्सेंटाइलवर परिणामाची भीती, यंदा विक्रमी नोंदणी ...