लाईव्ह न्यूज :

default-image

रेश्मा शिवडेकर

नीट-यूजी आणि एमएचटी-सीईटीच्या नोंदणीला १६ मार्चपर्यंत मुदतवाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीट-यूजी आणि एमएचटी-सीईटीच्या नोंदणीला १६ मार्चपर्यंत मुदतवाढ

राज्यस्तरीय एमएचटी-सीईटीकरिताही १५ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ...

धारावीतील अनधिकृत शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत स्थलांतर करा, बाल हक्क आयोगाचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील अनधिकृत शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत स्थलांतर करा, बाल हक्क आयोगाचे आदेश

शालेय शिक्षण विभागाने अनधिकृत शाळेवर २०२३ मध्ये जोरदार कारवाई केली होती. मॉर्निंग स्टारवर पहिली कारवाई करत दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी शाळेला एक लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. ...

'अवेस्ता पहलवी' अभ्यास केंद्राच्या इमारतीचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अवेस्ता पहलवी' अभ्यास केंद्राच्या इमारतीचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात भूमीपूजन ...

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या २९९ परीक्षेच्या तारखा जाहीर

या परीक्षांना मार्चपासून सुरुवात होत आहेत.  ...

डॉ.पूजा रौंदळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ.पूजा रौंदळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारला

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदाचा पदभार मावळते संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांच्याकडून स्वीकारला. ...

एलएलबी सत्र ९ परीक्षेचा निकाल जाहीर; १,५४९ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलएलबी सत्र ९ परीक्षेचा निकाल जाहीर; १,५४९ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण

या परीक्षेला १,६९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ...

मुंबई विद्यापीठात मराठी भाषेचा कॉर्पस उपयोजित मानसशास्त्र विभागाचा उपक्रम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात मराठी भाषेचा कॉर्पस उपयोजित मानसशास्त्र विभागाचा उपक्रम

मुंबई विद्यापीठातील उपयोजित मानसशास्त्र विभागाने मराठी भाषेचे कॉर्पस विकसीत केले आहे. ...

समाजातील प्रत्येक प्रसंग आणि घटनांचे निरीक्षण करण्याची सवय: डॉ. रवींद्र शोभणे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजातील प्रत्येक प्रसंग आणि घटनांचे निरीक्षण करण्याची सवय: डॉ. रवींद्र शोभणे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या आपल्या निवडीचे सर्व श्रेय हे अभिजात मराठी रसिक वाचकांना असल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी यावेळी दिली. ...