लाईव्ह न्यूज :

default-image

रेश्मा शिवडेकर

पदविका कलाशिक्षण ‘महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळा’च्या अखत्यारित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदविका कलाशिक्षण ‘महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळा’च्या अखत्यारित

ते आता मंडळाअंतर्गत येतील. ...

शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामावर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामावर

शाळेतील बरेच शिक्षक निवडणुकीच्या कामाकरिता बाहेर असल्याने मुंबईतील एका शाळेत १२ वर्ग अवघ्या सहा शिक्षकांना सांभाळावे लागत आहेत. ...

आयडॉलच्या नावात बदल! दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयडॉलच्या नावात बदल! दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाणार

भारतातील सर्व मुक्त विद्यापीठे व दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२० मध्ये नियमावली जाहीर करण्यात आली. ...

आरटीईचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीईचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा

विनामान्यता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचे प्रकरण. ...

धारावीतील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पालिका शाळेत प्रवेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापिकेची चौकशी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पालिका शाळेत प्रवेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापिकेची चौकशी

अहवाल सादर करण्याचे बालहक्क आयोगाचे आदेश. ...

मोदी सरकारची १० वर्षे अमृतकाल नाही, तर विनाशकाल - सचिन पायलट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारची १० वर्षे अमृतकाल नाही, तर विनाशकाल - सचिन पायलट

पायलट यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या १० वर्षाच्या कामकाजाचा पाढा वाचला. ...

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटी; कलिना आणि ठाणे उपकेंद्रास बळकटी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटी; कलिना आणि ठाणे उपकेंद्रास बळकटी

मुंबई विद्यापीठास पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी रुपये २० कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. ...