लाईव्ह न्यूज :

default-image

रेश्मा शिवडेकर

युजीसी-नेटचा निकाल जाहीर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युजीसी-नेटचा निकाल जाहीर

तांत्रिक अडणींमुळे हा निकाल लांबला होता. ...

फेलोशिपचे निकाल रखडले, रक्कमही ‘जैसे थे’ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेलोशिपचे निकाल रखडले, रक्कमही ‘जैसे थे’

दरवर्षी ९०० जणांना ही फेलोशिप दिली जाते. त्यात ३० टक्के जागा मुलींकरिता राखीव असतात. ...

भारतातील किशोरवयीन मुलाची भाषिक आणि गणिती कौशल्यात पीछेहाट, असरचा अहवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतातील किशोरवयीन मुलाची भाषिक आणि गणिती कौशल्यात पीछेहाट, असरचा अहवाल

मुलाच्या (७०.९टक्के) तुलनेत मुलीनी (७६टक्के) त्यांच्या प्रादेशिक भाषेतील दुसरीच्या स्तराचा मजकूर वाचण्यात चांगली कामगिरी बजावली. तुलनेत मुलगे अंकगणित सोडवण्यात आणि इंग्रजी वाचनात पुढे असल्याचे दिसून आले.  ...

स्कूल कनेक्ट संपर्क अभियानात कुलगुरूंचा प्राचार्य-विद्यार्थ्यांशी संवाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्कूल कनेक्ट संपर्क अभियानात कुलगुरूंचा प्राचार्य-विद्यार्थ्यांशी संवाद

प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी भारतीय ज्ञान प्रणालीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...

मुंबई काँग्रेसमध्ये पक्षविरोधी कारवाईबद्दल २३ सदस्यांचे निलंबन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसमध्ये पक्षविरोधी कारवाईबद्दल २३ सदस्यांचे निलंबन

काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षत्याग केल्यानंतर मुंबई काँग्रेसने पक्षविरोधी कारवाईबद्दल २३ सदस्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

दहा दिवसांत १० स्पर्धांचे आयोजन करण्याची शिक्षकांना सक्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा दिवसांत १० स्पर्धांचे आयोजन करण्याची शिक्षकांना सक्ती

शिक्षकांनी या कामात हयगय करू नये म्हणून कार्यक्रमाच्या सेल्फी काढून त्या त्या स्पर्धेच्या हॅशटॅगने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ...

१६ ते २४ जानेवारी दरम्यान मुंबई विद्यापीठाचे स्कुल कनेक्ट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६ ते २४ जानेवारी दरम्यान मुंबई विद्यापीठाचे स्कुल कनेक्ट

विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. ...

एमटीएचएलवर सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका हवी -  वर्षा गायकवाड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएचएलवर सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका हवी -  वर्षा गायकवाड

महानगर प्रदेशाला मुंबई जोडण्याच्या दृष्टीने या पुलाची उभारणी कऱण्यात आली आहे. ...