लाईव्ह न्यूज :

default-image

रेश्मा शिवडेकर

शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?

एकीकडे ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद’ या संघ परिवारातील घटक संघटनेचे मुंबईतील नेते शिवनाथ दराडे यांनी आपणच भाजपचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. ...

मुंबईची भाजप शिक्षक उमेदवारी नक्की कुणाला? अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे दोघांकडून दावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची भाजप शिक्षक उमेदवारी नक्की कुणाला? अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे दोघांकडून दावा

एकिकडे ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद’ या संघ परिवारातील घटक संघटनेचे मुंबईतील नेते शिवनाथ दराडे यांनी आपणच भाजपचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. ...

एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

१० मे रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा फॉर्म्युला तर अभ्यासक्रमातच नसल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. ...

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ५ जूनपासून पसंतीक्रम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी ५ जूनपासून पसंतीक्रम

पडताळणी झाल्यानंतर या विद्यार्थांना १६ जूनपर्यंत पसंतीक्रम भरता येतील. ...

मीडियाकडे तक्रार केली म्हणून विद्यार्थ्यावर शिस्तभंगाची कारवाई; मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीडियाकडे तक्रार केली म्हणून विद्यार्थ्यावर शिस्तभंगाची कारवाई; मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका

विद्यार्थ्यावर कारवाईचा बगडा उगारण्याची ही गेल्या काही वर्षातील मुंबई विद्यापीठातील दुर्मिळ घटना आहे. ...

मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र ६ चा निकाल ४९.३१ टक्के - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र ६ चा निकाल ४९.३१ टक्के

विद्यापीठाने वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन शाखेच्या निकालाबरोबरच  मानव्य विद्याशाखेचा निकालही ३० दिवसाच्या आत जाहीर केला आहे.  ...

एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला; ४७ प्रश्नांवरील आक्षेपांचे निराकरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला; ४७ प्रश्नांवरील आक्षेपांचे निराकरण

एमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. ...

दहिसरमधील गैरसोयींविरोधात पालिका कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरमधील गैरसोयींविरोधात पालिका कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा

गेले काही दिवस दहिसर विभागात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो. ...