लाईव्ह न्यूज :

default-image

रोशन मोरे

बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारताना तिघांकडून बेदम मारहाण; तरुण आयसीयुमध्ये दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारताना तिघांकडून बेदम मारहाण; तरुण आयसीयुमध्ये दाखल

तरुण बागेत मैत्रीणीसोबत गप्पा मारत असताना आरोपींनी अचानक येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली ...

ब्रेक न लागल्याने थेट महिला फीटरवर बस; दोन बसच्या मध्ये सापडून महिलेचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ब्रेक न लागल्याने थेट महिला फीटरवर बस; दोन बसच्या मध्ये सापडून महिलेचा मृत्यू

दोन्ही बसच्यामध्ये दबल्या गेल्याने महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ...

ड्रायव्हरकडून विश्वासघात; मालकाच्या मृत्यूनंतर अकाऊंंटमधून काढून घेतले ३९ लाख; हिंजवडीतील प्रकार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ड्रायव्हरकडून विश्वासघात; मालकाच्या मृत्यूनंतर अकाऊंंटमधून काढून घेतले ३९ लाख; हिंजवडीतील प्रकार

मोठ्या विश्वासाने मालकाने आपल्याकडील ड्रायव्हरला एटीएमकार्ड, चेकबूक तसेच कार, मृत्यूपत्र, सोन्याचे दागिने, लॉकरची चावी दिली होती ...

पैशासाठी लग्न ठरवले; आता लग्नाचा विषय काढला तर मारून टाकीन, तरुणाची धमकी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशासाठी लग्न ठरवले; आता लग्नाचा विषय काढला तर मारून टाकीन, तरुणाची धमकी

लग्न ठरवून कर्ज फेडण्यासाठी तरुणीला सहा लाखाचे कर्ज काढण्यास सांगितले ...

टाकी फुटून महिलेचा मृत्यू; तीन महिला जखमी, मुळशीतील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टाकी फुटून महिलेचा मृत्यू; तीन महिला जखमी, मुळशीतील घटना

सिमेंटच्या टाकीचे निकृष्टदर्जाचे काम करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल ...

व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील; तरुण फसला अन् नऊ लाख गमावून बसला - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील; तरुण फसला अन् नऊ लाख गमावून बसला

घर बसल्या लिंकवरील व्हिडीओला लाईक करायचे, तसेच ठराविक रक्कम गुंतवली तर दुप्पट रक्कम त्याच दिवशी परत मिळणार ...

नोकरी लावण्याच्या बहाण्याने ‘टास्क फ्रॉड’; चारशे रुपये देऊन तरुणीकडून घेतले ३९ लाख रुपये - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरी लावण्याच्या बहाण्याने ‘टास्क फ्रॉड’; चारशे रुपये देऊन तरुणीकडून घेतले ३९ लाख रुपये

टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने तरुणीकडून तब्बल ३९ लाख ६९ हजार ६५६ रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली... ...

Pimpri Chinchwad | ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आले आणि दागिने चोरुन गेले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad | ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आले आणि दागिने चोरुन गेले

दोन अनोळखी महिलांनी टॉप्स बघण्याचा बहाना केला... ...