लाईव्ह न्यूज :

default-image

रूपेश उत्तरवार

राज्यातील ८४ लाखांवर शेतकऱ्यांसमोर प्रश्न, पीक विमा निघेल का? - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील ८४ लाखांवर शेतकऱ्यांसमोर प्रश्न, पीक विमा निघेल का?

गतवर्षी एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यावर्षी ही संख्या ८४ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. याचा अर्थ गतवर्षीच्या तुलनेत अजून ८४ लाख शेतकऱ्यांचे अर्ज येणे बाकी आहेत.  ...

साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र, ‘दो धागे श्रीराम के नाम’ उपक्रम

यवतमाळच्या सोनालीने बनविला रामचंद्राचा पोषाख ...

दो धागे श्रीराम के नाम उपक्रम : साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दो धागे श्रीराम के नाम उपक्रम : साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र

रूपेश उत्तरवार/ यवतमाळ : अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला परिधान केला ... ...

Yavatmal: यवतमाळात हिवरीच्या शेतकऱ्याचे शोले स्टाइल आंदोलन - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: यवतमाळात हिवरीच्या शेतकऱ्याचे शोले स्टाइल आंदोलन

Yavatmal News: हिवरी येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. यामुळे पांडुरंगच्या शेतातील कापणीस आलेला ऊस गतवर्षी शेतकऱ्यांना नेताच आला नाही. ...

शेतकऱ्यांनो सावधान, पुन्हा दोन दिवस पावसाचे; विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाच्या सरी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांनो सावधान, पुन्हा दोन दिवस पावसाचे; विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाच्या सरी

अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याचे पंचनामे बाकीच असताना हवामान विभागाने पुन्हा दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. ...

हेक्टरी मदतीचे क्षेत्र वाढविले - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हेक्टरी मदतीचे क्षेत्र वाढविले

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. नव्या अध्यादेशात नुकसानभरपाईचे क्षेत्र वाढविण्यात आले. मात्र, हेक्टरी मदतीचे क्षेत्र घटविण्यात आले. यामुळे शेतकऱ्याच्या हातात पडणारी मदतीची रक्कम नाममात्रच असणार आहे. ...

मोबाइल फोन, कॉम्प्युटर माऊस, बल्बमध्येही फुलली फुलझाडे; टाकाऊ वस्तूंच्या वापरातून परसबाग झाली समृद्ध - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोबाइल फोन, कॉम्प्युटर माऊस, बल्बमध्येही फुलली फुलझाडे; टाकाऊ वस्तूंच्या वापरातून परसबाग झाली समृद्ध

जागतिक रेकॉर्डकडे वाटचाल ...

सोयाबीनवर आता 'चारकोल रॉट'चा हल्ला; अवेळी सोयाबीन वाळले, झाडे पोखरली - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीनवर आता 'चारकोल रॉट'चा हल्ला; अवेळी सोयाबीन वाळले, झाडे पोखरली

विदर्भ, मध्य प्रदेश आणि तेलंगणात धुमाकूळ ...