चर्चा तर होणारच: टँकरच्या मंजुरीचा सपाटा मागील दीड महिन्यात सुरूच आहे. ... यात्रेच्या पहिल्या दिवशीचे आकर्षण म्हणजे नवसाच्या बारा गाड्या ओढणे. याला गतवर्षापेक्षा यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. ... देशात लोकांना बदल पाहिजे, असं लक्षात येतंय; शरद पवार यांचे भाकीत ... ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याची घोषणा संकल्पपत्रात करण्यात आली आहे. ... घटनात्मक तरतुदीनुसार हे मंडळ अस्तित्वात यावे, यासाठी गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा यांच्यासारख्यांनी केलेला संघर्ष आता केवळ आठवणींपुरता शिल्लक राहिलेला आहे. ... महाविकास आघाडीतील १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट पाहतोय. नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे. ... महागाई व बेरोजगारीही कमी करण्याचेही दिले आश्वासन ... एका ईव्हीएम मशीनवर जास्तीत जास्त १६ उमेदवारांची नावे, चिन्हे देता येऊ शकतात. म्हणजे ३६४ उमेदवारांचीच नावे त्यावर घेता येतात. ...