अकाेला :सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील आरकेजी एंटरप्रायजेसच्या गाेदामावर गाेडाउन कीपर असलेल्या आराेपीने दाेन वर्षांपुर्वी ५ लाख ५० हजार ... ...
Akola News: जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील रहीवासी २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या बहीनीने जुने शहर पाेलिस ठाण्यात दिली. यावरुन पाेलिसांनी युवती बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करून तीचा शाेध सुरु केला आहे. ...
Akola Crime News: नवीन हींगना वाशिम राेड येथील रहीवासी कंत्राटदाराच्या दाेन गायी अज्ञात चाेरटयांनी पळविल्याची तक्रार जुने शहर पाेलिस ठाण्यात देण्यात आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून चाेरीला गेलेल्या दाेन गायींचा शाेध सुरु केला आहे. ...
Akola News: सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील माेठी उमरी परिसरातील रहीवासी युवकास क्षुल्लक कारणावरुन फाेनवरुन शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...