लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

वसई-मडगाव मार्गे वांद्रे टर्मिनल, बोरिवली सिंधू एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-मडगाव मार्गे वांद्रे टर्मिनल, बोरिवली सिंधू एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी

पर्यटकांसह सणासुदीला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवासी आकडा वाढत आहे. ...

रविवारी ब्लॉक! रेल्वे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी ब्लॉक! रेल्वे गाड्या १५ मिनिटे उशिराने धावणार

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

बेक्कार उन्हाळा! मुंबईकरांचा घाम निघाला; शहर पुन्हा तापले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेक्कार उन्हाळा! मुंबईकरांचा घाम निघाला; शहर पुन्हा तापले

यंदाच्या उन्हाळ्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक नोंदविण्यात येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. ...

म्हाताऱ्या माणसांसाठी गृहनिर्माण प्रकल्पात काय केलं ? नियमावली महारेराने जाहीर केली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाताऱ्या माणसांसाठी गृहनिर्माण प्रकल्पात काय केलं ? नियमावली महारेराने जाहीर केली

सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या  गृहनिर्माण प्रकल्पांसाठीची किमान प्रत्यक्ष निकष/विनिर्देशांची  सविस्तर नियमावली महारेराने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. ...

झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित

मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. ...

१५ जलद गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा कधी? कोकण रेल्वे प्रवाशांचा सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ जलद गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा कधी? कोकण रेल्वे प्रवाशांचा सवाल

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत. ...

जाहिरात फलकांचे ऑडिट लवकर पूर्ण करणार: रेल्वे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाहिरात फलकांचे ऑडिट लवकर पूर्ण करणार: रेल्वे

या फलकांचा कालावधी ५ वर्षे ते ७ वर्षांपर्यंत आहे. ...

पावसानंतर मुंबई तापली; उष्णतेच्या लाटेचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसानंतर मुंबई तापली; उष्णतेच्या लाटेचा इशारा

मंगळवारी सकाळपासून मुंबईच्या हवामानात बदल झाले. ...