लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

उन्हाळ्यात एसी लोकल ऑनडिमांड; १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी केला प्रवास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्यात एसी लोकल ऑनडिमांड; १ ते ६ मे दरम्यान ९ लाख १६ हजार ९३ प्रवाशांनी केला प्रवास

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या ९६ फे-या चालविल्या जात असून, उन्हाळ्यामुळे या लोकलमधून प्रवास करणा-या प्रवाशांचा आकडा वाढत आहे ...

वन बीएचके फ्लॅट २४ लाखांत मिळणार; म्हाडाने दिली माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन बीएचके फ्लॅट २४ लाखांत मिळणार; म्हाडाने दिली माहिती

म्हाडाने येथील सर्व इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त असल्याची माहिती दिली. ...

१,७६,४०४ प्रवाशांचा निसर्गरम्य प्रवास, व्हिस्टाडोम डब्यातून नयनरम्य दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट पाहून समाधान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१,७६,४०४ प्रवाशांचा निसर्गरम्य प्रवास, व्हिस्टाडोम डब्यातून नयनरम्य दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट पाहून समाधान

२०१८ मध्ये मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा चालविण्यात आले. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे मुंबई - मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला. ...

फुकटया प्रवाशांकडून २० कोटी वसूल; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकटया प्रवाशांकडून २० कोटी वसूल; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा 

पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवास करणा-या प्रवाशांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. ...

मुंबईकरांनो, नियोजन करूनच घराबाहेर पडा; अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, नियोजन करूनच घराबाहेर पडा; अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. ...

सुट्टीचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण माथेरान; टॉय ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुट्टीचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण माथेरान; टॉय ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, पुणे आणि नजिकच्या परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. ...

सावली गायब होणार! ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावली गायब होणार! ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस

महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस असणार आहेत. ...

बुलेट ट्रेन ताशी धावणार ३२० किमी; मुंबई ते अहमदाबाद मार्गावर जपानसारखे ट्रॅक बांधणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन ताशी धावणार ३२० किमी; मुंबई ते अहमदाबाद मार्गावर जपानसारखे ट्रॅक बांधणार

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर ताशी ३२० किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. ...