लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

महारेराकडे नोंदवलेल्या २१२ गृहनिर्माण प्रकल्पांबाबत साशंकता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराकडे नोंदवलेल्या २१२ गृहनिर्माण प्रकल्पांबाबत साशंकता

Mumbai News: गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल 23 या 4 महिन्यांत महारेराकडे नोंदवलेल्या 212 प्रकल्पांचे काम सुरू झाले की नाही, या प्रकल्पांची सद्यस्थिती काय  याबाबत महारेराकडे कुठलीही माहिती या प्रकल्पांनी सादर केलेली नाही. ...

जुन्या तारांचा भार सोसवेना! भारनियमन टळेना... दुरुस्तीचा खर्च करणार कोण? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या तारांचा भार सोसवेना! भारनियमन टळेना... दुरुस्तीचा खर्च करणार कोण?

उन्हाळझळांमध्ये विजेच्या लपंडावाला पाच दशकांचा भार कारणीभूत, राज्य जातेय अंधारात, दुरुस्तीचा खर्च करणार कोण? ...

मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; दररोज एसी लोकलच्या ९६ फे-या चालवल्या जातात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; दररोज एसी लोकलच्या ९६ फे-या चालवल्या जातात

पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज एसी लोकलच्या ९६ फे-या चालविल्या जात आहेत. तर शनिवारी आणि रविवारी ५३ फे-या चालविल्या जात आहेत. ...

प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक

ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान व हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा बंद राहणार आहे. ...

राज्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदार कुठे? मुंबईमध्ये जास्त संख्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदार कुठे? मुंबईमध्ये जास्त संख्या

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. ...

भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

मुंबई शहर व परिसरात विजेची मागणी ३ हजार ९०० मेगावॉट एवढी होती. बुधवारी दुपारी विजेची मागणी वाढली. ...

मध्य रेल्वे ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सेवा चालवणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सेवा चालवणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बनारस साप्ताहिक विशेष १० फेऱ्या असणार आहेत. ...

ना एसी, ना फास्ट लोकल, स्थानके बकाल, खासदार हार्बरवर बोलतच नाहीत  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना एसी, ना फास्ट लोकल, स्थानके बकाल, खासदार हार्बरवर बोलतच नाहीत 

हार्बर मार्गावरील सेवा कधी सुधारणार, प्रवाशांचा प्रश्न ...