लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

मुंबईची भटटी झाली, कमाल तापमान ३३ अंशांवरून थेट ३७ अंशांवर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची भटटी झाली, कमाल तापमान ३३ अंशांवरून थेट ३७ अंशांवर

उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईचे कमाल तापमान थेट ३३ वरून ३७ अंशावर गेल्याने अंगाची लाही लाही झालेला मुंबईकर हैराण झाला होता ...

वैष्णोदेवीला जायचं आहे, पण बुकिंग केलं का?; मुंबईकरांसाठी स्पेशल ट्रेन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैष्णोदेवीला जायचं आहे, पण बुकिंग केलं का?; मुंबईकरांसाठी स्पेशल ट्रेन

वांद्रे टर्मिनस-वैष्णोदेवी कटरा एसी सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी वांद्रे टर्मिनस येथून २१:५० वाजता सुटेल. ...

रविवारी फिरायला जायचंय, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी फिरायला जायचंय, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा

सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी / सेमी जलद लोकल मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ...

महायुती, महाआघाडीत पहले आप, पहले आप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुती, महाआघाडीत पहले आप, पहले आप

विरोधी पक्षाची मते आपल्याकडे कशी वळवली जातील, यासाठी भर दिला जात आहे.  ...

उन्हाळ्याच्या सुट्टयात कोकणात जाण्यासाठी विशेष ट्रेन धावणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्याच्या सुट्टयात कोकणात जाण्यासाठी विशेष ट्रेन धावणार

याचा फायदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. ...

पुढील ३ दिवसांत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाचा मारा; हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील ३ दिवसांत बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाचा मारा; हवामान खात्याचा अंदाज

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे ...

यार्ड रीमॉडेलिंगच्या कामामुळे रेल्वे गाड्या रद्द - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यार्ड रीमॉडेलिंगच्या कामामुळे रेल्वे गाड्या रद्द

ट्रेन क्रमांक ११११३ देवलाली - भुसावळ मेमू एक्स्प्रेस १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे. ...

फुकट्या प्रवाशांना एसीमध्येही फुटला घाम; ६० हजार जणांकडून १७३ कोटींची दंड वसूली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकट्या प्रवाशांना एसीमध्येही फुटला घाम; ६० हजार जणांकडून १७३ कोटींची दंड वसूली

एसी लोकलमधून फुकट प्रवास करणा-या प्रवाशांवरही कारवाई केली जात असून, या दंडाच्या रक्कमेच्या वसूलीत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...