लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

रखडलेल्या प्रकल्पाबाबत तक्रारदारांचे दाद मागण्याचे सर्व हक्क अबाधित; खातरजमा करून दिली जाते मुदतवाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रखडलेल्या प्रकल्पाबाबत तक्रारदारांचे दाद मागण्याचे सर्व हक्क अबाधित; खातरजमा करून दिली जाते मुदतवाढ

कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पाला महारेराकडून प्रकल्प पूर्ततेसाठी मुदतवाढ दिली जात असली तरी त्या प्रकल्पातील ग्राहकांचे हक्क अबाधितच राहतात. प्रकल्पाला दिलेली मुदतवाढ ही प्रकल्प पूर्ततेसाठी असते. ...

उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्यापूर्वीच मुंबई तापली; मुंबई ३७ तर ठाणे ४० अंश

मुंबईच्या समुद्रावरून वाहणा-या वा-यामुळे मुंबईचे तापमान नियंत्रित राहते. ...

१४७० घर खरेदीदारांच्या तक्रारी निकाली, पंचायतीचे 80 सदस्य झाले सहभागी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४७० घर खरेदीदारांच्या तक्रारी निकाली, पंचायतीचे 80 सदस्य झाले सहभागी

महारेराच्या सलोखा मंचांमुळे घर खरेदीदार तक्रारदारांना तक्रार निवारण करण्यासाठी एक व्यवहार्य पर्याय मिळाला आहे. सध्या राज्यात  कार्यरत 52 सलोखा मंचांनी 1470 घर खरेदीदारांच्या तक्रारी यशस्वीपणे निकाली काढल्या आहेत. ...

राज्यात अवकाळी पावसासोबत गारपीटीचा इशारा; हवामान तज्ज्ञांची माहिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात अवकाळी पावसासोबत गारपीटीचा इशारा; हवामान तज्ज्ञांची माहिती

नाशिकपासून कोल्हापूर सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात १ मार्चला गारपीटीची शक्यताही आहे. ...

म्हाडा : ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा : ९४१ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर

ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा कार्यक्रमाचा शुभारंभ २८ फेब्रुवारी रोजी ...

मुंबई तापली, तापमान ३७.५; देशात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई तापली, तापमान ३७.५; देशात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत

सोमवारी देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली असून, हे कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याची माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडीया यांनी दिली. ...

धारावीतील उद्योजकांना एसजीएसटीतून परतावा मिळणार; राज्य वस्तू व सेवाकराची पाच वर्षांसाठी परतफेड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतील उद्योजकांना एसजीएसटीतून परतावा मिळणार; राज्य वस्तू व सेवाकराची पाच वर्षांसाठी परतफेड

राज्य सरकारने राज्य वस्तू व सेवाकरात परतावा देण्यासारखे कर लाभ देऊ केले आहेत. त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांच्या नफ्यात वाढ होऊ शकेल. ...

सायन रेल्वे पूलाचे पाडकाम २८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून सुरु होणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन रेल्वे पूलाचे पाडकाम २८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून सुरु होणार

मध्यंतरी झालेल्या बैठकीत पाडकाम करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा या रेल्वे पुलाच्या पाडकांमाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. ...