लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

महारेरा संकेतस्थळाच्या वापरात तब्बल 7 पटीने वाढ; घर खरेदीदार अधिकाधिक सक्षम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेरा संकेतस्थळाच्या वापरात तब्बल 7 पटीने वाढ; घर खरेदीदार अधिकाधिक सक्षम

संकेतस्थळातील बदलानंतर गेल्या ऑगस्ट पासून भेट देणाऱ्यांची संख्या तब्बल 40 लाख 73 हजार 183 एवढी झाली आहे. ...

थंडी गायब होणार; विदर्भासह मराठवाड्यालगत पाऊस कोसळणार! किरकोळ गारपीट होण्याची शक्यता - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थंडी गायब होणार; विदर्भासह मराठवाड्यालगत पाऊस कोसळणार! किरकोळ गारपीट होण्याची शक्यता

...तर हवामानात बदल होत असतानाच पुढील ३ ते ४ दिवस विदर्भाच्या काही भागात, मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

थंडीसोबत पाऊसही पडणार, 'असं' असणार हवामान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थंडीसोबत पाऊसही पडणार, 'असं' असणार हवामान

९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे. ...

महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा ‘तिसरा डोळा’; कोचमध्ये २४ तास नजर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा ‘तिसरा डोळा’; कोचमध्ये २४ तास नजर

लोकलच्या ४२१ तर मेल-एक्स्प्रेसच्या १७६२ डब्यांत २४ तास नजर ...

सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या आदेशाचा मसुदा जाहीर  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या आदेशाचा मसुदा जाहीर 

Mumbai News: सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प त्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊनच बांधले जावे, या हेतूने महारेराने या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या ( Model guidelines) आदेशाचा मसुदा जाहीर केला आहे. ...

ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम सुरू होणार; प्रकल्पास मिळाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम सुरू होणार; प्रकल्पास मिळाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात या कामाचे भूमीपूजन होण्याची शक्यता  ...

उत्तरेकडे बर्फ पडणार; मुंबईकरांना थंडी भरणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरेकडे बर्फ पडणार; मुंबईकरांना थंडी भरणार

उत्तर भारतात पावसासह बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

‘त्या’ ३०४ गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ ३०४ गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर!

‘बॉम्बे डाईंग’ व ‘श्रीनिवास मिल’मधील घरांच्या चाव्यांचे वाटप ...