लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

मुंबईची लोकल तुडूंब भरून वाहते! डिसेंबर २०२३ पर्यंत १३,२२९.५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची लोकल तुडूंब भरून वाहते! डिसेंबर २०२३ पर्यंत १३,२२९.५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल

महत्वाचे म्हणजे २०२२-२३ मध्ये १०७२ दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या ११७४ दशलक्ष होती. यात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

जाचक अटी शिथिल केल्या तर प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाचक अटी शिथिल केल्या तर प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल

म्हाडाच्या वतीने गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी हाती घेण्यात आलेल्या अभियानाला सातत्याने मुदतवाढ झाली जात आहे. ...

भविष्यात घर खरेदीदारांच्या तक्रारी उदभवू नये यासाठी महारेराचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भविष्यात घर खरेदीदारांच्या तक्रारी उदभवू नये यासाठी महारेराचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल

एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. ...

म्हाडाचे उपाध्यक्ष स्वतः भेटणार, सर्वसामान्य माणसांच्या तक्रारी सोडविणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे उपाध्यक्ष स्वतः भेटणार, सर्वसामान्य माणसांच्या तक्रारी सोडविणार

म्हाडामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन ...

आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट बारा दिवसात पूर्ण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दिष्ट बारा दिवसात पूर्ण

महाराष्ट्रात विशेष दुर्बल आदिवासींपैकी सर्वेक्षणात विद्युत पुरवठा नसल्याचे आढळलेल्या २३९५ लाभार्थींना विद्युत पुरवठा करण्यात आला. ...

म्हाडाच्या बिल्डिंगपेक्षा झोपडपटटी बरी; रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या बिल्डिंगपेक्षा झोपडपटटी बरी; रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आला

कोकण मंडळाच्या विजेत्या अर्जदारांच्या शिरढोण कोकण म्हाडा रहिवासी महासंघाने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना यांना पत्र लिहले आहे ...

नव्या वर्षात बिल्डरांना आणखी दणके मिळणार! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षात बिल्डरांना आणखी दणके मिळणार!

विनियामक तरतुदींचे पालन न करणाऱ्यांबाबत महारेरा घेणार नवीन वर्षात आणखी कठोर भूमिका ...

महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी स्वागत सेल; दारात मिळणार सेवा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी स्वागत सेल; दारात मिळणार सेवा

सेलशी संपर्क साधल्यानंतर संबंधित कामासाठी अधिकारी व कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी जाऊन कागदपत्रांची पुर्तता करण्यासह विना विलंब सेवा देणार आहेत. ...