लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

बोनसने आणली पॉवर; वीज कामगारांत आनंद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोनसने आणली पॉवर; वीज कामगारांत आनंद

गेल्या दोन एक दिवसांपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह वीज उद्योगातील सर्वच कामगार संघटनांची बोनसबाबत चर्चा सुरू होती. ...

'महारेरा'च्या वॉरंटपोटी एकाच विकासकाकडून नागपूरच्या ८ ग्राहकांचे नुकसान भरपाईचे ४ कोटी ७१ लाख वसूल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महारेरा'च्या वॉरंटपोटी एकाच विकासकाकडून नागपूरच्या ८ ग्राहकांचे नुकसान भरपाईचे ४ कोटी ७१ लाख वसूल

बँक खाते सील करण्याची आणि ७/१२ वर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू करताच विकासकाने भरले पैसे ...

'महारेरा' क्रमांक, क्यूआर कोड न छापणाऱ्या 370 प्रकल्पांवर कारवाई; 22 लाखांची वसुली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महारेरा' क्रमांक, क्यूआर कोड न छापणाऱ्या 370 प्रकल्पांवर कारवाई; 22 लाखांची वसुली

Maharera Decisions : मुंबई क्षेत्राच्या 173, पुणे क्षेत्राच्या 162 आणि नागपूर क्षेत्रातील 35 प्रकल्पांचा समावेश ...

अद्याप 141 महारेरा प्रकल्पांचा प्रतिसाद नाही, 10 नोव्हेंबर नंतर हे प्रकल्प रद्द होण्याची शक्यता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अद्याप 141 महारेरा प्रकल्पांचा प्रतिसाद नाही, 10 नोव्हेंबर नंतर हे प्रकल्प रद्द होण्याची शक्यता

ग्राहकाला सक्षम करणाऱ्या या माहितीची व्यवस्थितपणे जोपर्यंत पूर्तता होणार नाही तोपर्यंत  या प्रकल्पांची स्थगिती उठवली जाणार नाही. ...

गिरणी कामगारांना घरांचा ताबा लवकरच मिळणार, ७ गिरण्यांच्या जमिनीवर आणखी ५९४ घरे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांना घरांचा ताबा लवकरच मिळणार, ७ गिरण्यांच्या जमिनीवर आणखी ५९४ घरे

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार मुंबईतील ५८ गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना आहे. ...

म्हाडाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आजवर सुमारे ७३,८४८ पैकी ५१,००० अर्जदारांचे अनामत रकमेसह अर्ज दाखल ; अनामत रक्कम भरणा करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत ...

लाईट जाणार! महापारेषणच्या ४०० के. व्ही. मनोरा उंचीकरणाचे काम आजपासून सुरू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाईट जाणार! महापारेषणच्या ४०० के. व्ही. मनोरा उंचीकरणाचे काम आजपासून सुरू

Mumbai Electricity: एमएमआरडीएच्या कटई नाका, ऐरोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी महापारेषणच्या ४०० के. व्ही. अति उच्च दाब वाहिन्यांच्या मनोरा उंचीकरणाचे काम २९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. ...

बीडीडीचे काम कासव गतीने; गृहनिर्माण मंत्री घेणार झाडाझडती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडीचे काम कासव गतीने; गृहनिर्माण मंत्री घेणार झाडाझडती

बीडीडी चाळीचे काम संथगतीने सुरु असून, या विषयी प्रश्न विचारल्यानंतर म्हाडाचे अधिकारी आणि कंत्राटदार दाद देत नसल्याची तक्रार सातत्याने ना.म.जोशी बीडीडी चाळीतील रहिवाशांकडून केली जात होती. ...