लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

महारेराच्या वारंटस वसुलीसाठी  लिलाव जाहीर; सुमारे 36 लाखांच्या वसुलीसाठी  मिळकतीचा लिलाव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराच्या वारंटस वसुलीसाठी  लिलाव जाहीर; सुमारे 36 लाखांच्या वसुलीसाठी  मिळकतीचा लिलाव

22 ऑगस्टला जाहीर केला लिलाव... ...

मुंबई महानगर प्रदेशातील २३७८ खड्डे भरले! एमएमआरडीएने केले काम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशातील २३७८ खड्डे भरले! एमएमआरडीएने केले काम

 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधांच्या सुधरणा करत आहे.   ...

५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० वर्षे झाली; घर कधी मिळणार? संक्रमण शिबिरातून एक पिढी देवाघरी गेली; आता आमची मुलं बराेबरीला येतील...

म्हाडा केवळ तांत्रिक कारणे देत आहे. आणखी किती दिवस आम्ही याच ठिकाणी राहायचे? असा सवाल सायनमधील रहिवासी गणेश शिंदे यांनी केला. असाच प्रश्न संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांनाही पडला आहे. ...

गरिबांच्याच वाट्याला पाणी कपात; मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले, तरीही पालिकेचा भेदभाव कायम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरिबांच्याच वाट्याला पाणी कपात; मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले, तरीही पालिकेचा भेदभाव कायम

...परिणामी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव भरल्यानंतर आता पाणी कपात मागे कधी घेणार? आणि पुरेसा पाणीपुरवठा कधी होणार? याकडे गरिबांचे लक्ष लागले आहे.  ...

मेट्रो ९ चे रात्रीच्या वेळी पूर्ण केले काम  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ९ चे रात्रीच्या वेळी पूर्ण केले काम 

रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा नियंत्रित करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. ...

म्हाडा लॉटरी! ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १,२०,१४४ अर्जांचा सहभाग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा लॉटरी! ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १,२०,१४४ अर्जांचा सहभाग

मुंबई मंडळातर्फे विक्री करिता जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. ...

... तर विकासकांना ५० हजारापर्यंत दंड; महारेराकडून स्पष्टच निर्देश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर विकासकांना ५० हजारापर्यंत दंड; महारेराकडून स्पष्टच निर्देश

पूर्वी रेरा क्रमांक लक्षात ठेवून, महारेराच्या संकेतस्थळावर जाऊन इच्छित प्रकल्पाचा तपशील शोधावा लागायचा ...

प्रगतीपथावर... संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रगतीपथावर... संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू

मेट्रो २ब च्या पियर कॅप ची उभारणी ५४ टक्के पूर्ण, मुंबई मेट्रो मार्ग २ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण ...