लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

महारेरा क्रमांकांशिवाय जाहिराती छापणाऱ्या १९७  विकासकांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेरा क्रमांकांशिवाय जाहिराती छापणाऱ्या १९७  विकासकांना कारणे दाखवा नोटीस

या जाहिरातीत काही विकासकांकडे महारेरा क्रमांक असुनही तो त्यांनी जाहिरातीत छापला नाही किंवा वाचताही येणार नाही एवढ्या  बारीक अक्षरात छापलेला होता. ...

Mumbai: मुसळधार पावसात मुंबईची मेट्रो सुपर फास्ट, लाखो मुंबईकरांनी केला प्रवास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मुसळधार पावसात मुंबईची मेट्रो सुपर फास्ट, लाखो मुंबईकरांनी केला प्रवास

Mumbai Metro: दिवसभर पावसाचे  धुमशान सुरु असताना मुंबई मेट्रो विनाव्यत्यत सुरळीत सुरु होती. यामुळे बहुतांश मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला पसंती दाखवली आणि त्याने प्रवास केला. ...

Mumbai: ५६३ विकासकांना प्रकल्प नोंदणी रद्द करण्याची नोटीस  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: ५६३ विकासकांना प्रकल्प नोंदणी रद्द करण्याची नोटीस 

Mumbai News: ग्राहकांप्रती दाखविलेल्या उदासिनतेची महारेराने गंभीर दखल घेतली असून, 563 विकासकांना प्रकल्पांची नोंदणीच रद्द का करू नये, अशी कलम 7 अंतर्गत कारणे दाखवा  नोटीस बजावली आहे. ...

नद्या स्वच्छ होणार तरी कशा? कंत्राटदार निष्क्रिय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नद्या स्वच्छ होणार तरी कशा? कंत्राटदार निष्क्रिय

कंत्राटदार निष्क्रिय, केवळ अध्यादेशावर जलतज्ज्ञांची नावे टाकून फायदा नाही ...

म्हाडा लॉटरी; ४ हजार ८३ सदंनिकांच्या विक्री सोडतीत प्राप्त अर्जांची प्रारूप यादी जाहीर  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा लॉटरी; ४ हजार ८३ सदंनिकांच्या विक्री सोडतीत प्राप्त अर्जांची प्रारूप यादी जाहीर 

अनामत रक्कमेचा भरणा केलेल्या १,२२,२३५ अर्जांचा समावेश आहे, यापैकी ५२७ अर्ज अपात्र ठरले आहेत तर १४,९९० अर्जांची तपासणी सुरू आहे. ...

म्हाडा लॉटरी : ४०८२ घरे आणि १.४५ लाख अर्ज; १.१९ लाख अर्जदारांनी अनामत रक्कम भरली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा लॉटरी : ४०८२ घरे आणि १.४५ लाख अर्ज; १.१९ लाख अर्जदारांनी अनामत रक्कम भरली

 मुंबई मंडळाच्या सोडतीस अर्जदारांनी दिलेला सामर्थ्यशील प्रतिसाद म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावरील विश्वासाचे प्रतीक दर्शवितो. ...

म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत - २०२३ , २४ तासांची अंतिम मुदतवाढ   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत - २०२३ , २४ तासांची अंतिम मुदतवाढ  

४०८२ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज  सादरीकरण व अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी २४ तासांची अंतिम मुदतवाढ  ...

सोलापूर रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार सदनिकांच्या उभारणीचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करा   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोलापूर रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार सदनिकांच्या उभारणीचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करा  

‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांचे आढावा बैठकीत संबंधितांना निर्देश ...