लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

'महारेरा'ने जारी केलेल्या ३३ प्रकरणातील ६.५० कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महारेरा'ने जारी केलेल्या ३३ प्रकरणातील ६.५० कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव

- ३३ वॉरंट्स प्रकरणी पनवेल तालुक्यातील मोर्बी ग्रामपंचायतीत २० एप्रिलला विकासकाच्या मालमत्तांचा लिलाव - पनवेल तहसील कार्यालयाने एन . के. भूपेशबाबू विकासकाची स्थावर संपत्ती जप्त करून सुरू केली लिलाव प्रक्रिया ...

हसतखेळत विज्ञानातून माणसे जोडणारी संस्था! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हसतखेळत विज्ञानातून माणसे जोडणारी संस्था!

आजवर संस्थेने मुंबईसह राज्यात हसतखेळत विज्ञान शिकवत माणसे, वैज्ञानिक संस्था जोडण्याचे काम केले आहे. ...

मुंबई आली हाकेच्या अंतरावर! मुंबईपासून कोणती शहरे, किती तासांच्या अंतराने जवळ आली? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आली हाकेच्या अंतरावर! मुंबईपासून कोणती शहरे, किती तासांच्या अंतराने जवळ आली?

आर्थिक राजधानी मुंबईला देशभरासह राज्यभरातील प्रमुख शहरांशी जोडण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर विविध रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलप्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ...

म्हाडाची १२ हजार ७२४ घरे, मुंबईत २१५२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची १२ हजार ७२४ घरे, मुंबईत २१५२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. ...

मुंबईकर पाणी जपून वापरा, १५ टक्के पाणी कपात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर पाणी जपून वापरा, १५ टक्के पाणी कपात

मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ...

आरेतील मेट्रो कारशेडचे 54 टक्के काम पूर्ण, डिसेंबरपर्यंत मार्गी लागणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील मेट्रो कारशेडचे 54 टक्के काम पूर्ण, डिसेंबरपर्यंत मार्गी लागणार

विशेष म्हणजे सीप्झ ते बीकेसी या पहिल्या टप्प्यावर मेट्रो सुरू करण्यासाठी कॉर्पोरेशन वेगाने कारशेडचे काम करत असून, डिसेंबर २०२३ पर्यंत कारशेडचे काम जवळजवळ पूर्ण होईल, असा दावाही करण्यात आला आहे.  ...

आता मेट्रोचाही पास मिळणार; मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणारे विशेष सवलत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेट्रोचाही पास मिळणार; मेट्रो १ कार्डच्या माध्यमातून मिळणारे विशेष सवलत

मुंबईत विविध ठिकाणी भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी अमर्याद ट्रीप पास ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...

प्रवीणसिंह परदेशी यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीणसिंह परदेशी यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

ते सध्या या संस्थेचे  उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.   ...