लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

ट्रान्सफॉर्मर बिघडले आहे? शेतकऱ्यांनो इकडे कॉल करा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रान्सफॉर्मर बिघडले आहे? शेतकऱ्यांनो इकडे कॉल करा

गेल्या १७ दिवसांमध्ये नादुरुस्त झालेल्या ७१३८ पैकी ६५१६ रोहित्र केवळ ४८ ते ७२ तासांच्या कालावधीत बदलण्यात आले आहेत. ...

महारेराने ठरवून दिलेल्या विक्रीकरारानुसार घर विक्रीकरार बंधनकारक  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेराने ठरवून दिलेल्या विक्रीकरारानुसार घर विक्रीकरार बंधनकारक 

घर खरेदीदार अणि विकासक ह्यांच्यातील घर विक्रीकरार महारेराने  ठरवून दिलेल्या प्रमाणीकृत ( standardized) मसुद्यानुसार व्हावा असा महारेराचा आग्रह आहे.  ...

महारेरा आदेशीत 730 कोटींच्या वसुलीसाठी 13 जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महारेरा आदेशीत 730 कोटींच्या वसुलीसाठी 13 जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे

विकासकांच्या अनियमितांविरूध्द 5 वर्षांत महारेराने केले 733 वारंटस जारी, ह्या वसुलीच्या पाठपुराव्यासाठी आणि संनियंत्रणासाठी निवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती ...

एक कोटी ११ लाख ५३ हजार ग्राहकांनी भरले ऑनलाइन वीजबिल; नोव्हेंबर महिन्यात २२३० कोटींचा भरणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक कोटी ११ लाख ५३ हजार ग्राहकांनी भरले ऑनलाइन वीजबिल; नोव्हेंबर महिन्यात २२३० कोटींचा भरणा

नोव्हेंबर महिन्यात एक कोटी ११ लाख ५३ हजार ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरले.  ...

मुंबईतील अतिप्रदूषणाच्या दिवसांमध्ये वाढ होणार; २२ दिवस अत्यंत वाईट स्थिती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील अतिप्रदूषणाच्या दिवसांमध्ये वाढ होणार; २२ दिवस अत्यंत वाईट स्थिती

ला निनाच्या घटनेमुळे  भारतात अस्वाभाविक गारठा आणि विस्तारीत हिवाळा अनुभवायला येत असून, यापुढेही अनुभवत राहील. ...

तेजस ठाकरेंनी शोधल्या पालींच्या पाच नव्या प्रजाती; संशोधनात ईशान आगरवाल, अक्षय खांडेकरही सहभागी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस ठाकरेंनी शोधल्या पालींच्या पाच नव्या प्रजाती; संशोधनात ईशान आगरवाल, अक्षय खांडेकरही सहभागी

व्हर्टिब्रेट्स झूलॉजी या आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमधून हा शोध निबंध प्रसिद्ध झाला. ...

महावितरणची मोठी कारवाई! ५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणची मोठी कारवाई! ५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करून केलेली कारवाई यशस्वी झाली आहे. ...

Mumbai Metro: मुंबईच्या मेट्रोला अदानीची पॉवर, दोन मेट्रो लाईनला वीज पुरवठा करणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Metro: मुंबईच्या मेट्रोला अदानीची पॉवर, दोन मेट्रो लाईनला वीज पुरवठा करणार

Mumbai Metro: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड सोबत त्यांच्या दोन मेट्रो लाईन म्हणजे मेट्रो २ अ (दहिसर - डी एन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व - अंधेरी पूर्व) सोबत भागीदारी करार केला आहे. ...