लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

बीडीडी चाळ पुनर्विकास - ११ महिन्यांचे भाडे म्हाडा एकत्रित देणार; वरळी बीडीडीची लॉटरी आठवड्याभरात निघणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडी चाळ पुनर्विकास - ११ महिन्यांचे भाडे म्हाडा एकत्रित देणार; वरळी बीडीडीची लॉटरी आठवड्याभरात निघणार

सद्यस्थितीत वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम वेगात सुरू आहे. पात्र निवासी गाळेधारकांना संक्रमण शिबिरात गाळे उपलब्ध करून देऊन स्थलांतरित करण्यात येते. ...

म्हाडाच्या १७३ गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जूनला ई-लिलाव; - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या १७३ गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जूनला ई-लिलाव;

अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी संगणकीय प्रणालीमध्ये २७ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...

म्हाडाच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलक हटवला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलक हटवला

अनधिकृत होर्डिंग दिसल्यास ते काढून टाका, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. ...

पश्चिम रेल्वेच्या लोकलला डिजिटल डिस्प्ले; लोकल कोणती हे पाहता येणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेच्या लोकलला डिजिटल डिस्प्ले; लोकल कोणती हे पाहता येणार

रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर आलेली लोकल नेमकी कोणती आहे ? हे पाहण्यासाठी प्रवाशांना एक तर इंडीकेटर बघावे लागते किंवा लोकलच्या दर्शनी भागावर नजर ठेवावी लागते. ...

घाटात दगड पडणार नाही; मेल, एक्स्प्रेस सुसाट धावणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटात दगड पडणार नाही; मेल, एक्स्प्रेस सुसाट धावणार

बोगद्याची हालचाल, घाट विभागाचे विस्तृत स्कॅनिंग आणि जलमार्ग आणि झाडे साफ करणे यासाठी डोंगरावर टीम तैनात आहेत. ...

कमी वेळेत जास्त पाऊस पडणार; मुंबईकरांनो काळजी घ्या! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी वेळेत जास्त पाऊस पडणार; मुंबईकरांनो काळजी घ्या!

जुलै महिना मोठ्या पावसाचा. ...

आषाढीसाठी एसटी ५ हजार जादा बस सोडणार, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीसाठी एसटी ५ हजार जादा बस सोडणार, वाचा सविस्तर 

ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार ...

Central Railway: रेल्वेच्या ब्लॉकने प्रवाशांना दिला फक्त मनस्ताप! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Central Railway: रेल्वेच्या ब्लॉकने प्रवाशांना दिला फक्त मनस्ताप!

Central Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाण्यातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकचा प्रवाशांना दीर्घकालीन फायदा होईल, असा दावा मध्य रेल्वेने केला असला तरी ब्लॉकदरम्यान आणि नंतर रेल्वेने प्रवाशांना मनस्तापच दिला आहे. ...