लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन सागरे

सात विद्यार्थी पोहचले एवरेस्ट बेस कँपवर; सेक्रेड हार्ट स्कूल ठरली कल्याणमधील पहिली शाळा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सात विद्यार्थी पोहचले एवरेस्ट बेस कँपवर; सेक्रेड हार्ट स्कूल ठरली कल्याणमधील पहिली शाळा

ट्रेक आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासात प्रतिकूल हवामानामुळे अनपेक्षित आव्हानांना या सर्वांना सामोरे जावे लागले ...

भारतीय फ्लोअरबॉल महासंघाचे सरचिटणीस पदी रवींद्र चोथवे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भारतीय फ्लोअरबॉल महासंघाचे सरचिटणीस पदी रवींद्र चोथवे

गुरुनानक इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये चोथवे हे शारीरिक शिक्षण शिक्षक व नंतर प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ...

डॉजबॉल राज्य स्पर्धेत ठाणे वरिष्ठ गट पुरुष गटाने पटकावला द्वितीय क्रमांक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डॉजबॉल राज्य स्पर्धेत ठाणे वरिष्ठ गट पुरुष गटाने पटकावला द्वितीय क्रमांक

या स्पर्धेत ठाणे वरिष्ठ पुरुष गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. ...

कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पोलीस कोठडी

अकदसने वर्षभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार केला होता. ...

Dombivali: डोंबिवलीत ई कचरा संकलन अभियान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Dombivali: डोंबिवलीत ई कचरा संकलन अभियान

Kalyan-Dombivali News: जगाच्या तुलनेत भारत हा जगातील तिसरा मोठा ई-कचरा उत्पादन करणारा देश आहे. जगात ई-कचरा उत्पादन वीस लाख टन इतका दरवर्षी वाढतोय. त्यातील फक्त १७.४ टक्के ई-वेस्ट कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करता येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. ...

Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना

Thane News: ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून ठाणे जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघ घोषित करण्यात आला. ...

एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल

२०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी संदेश घडशी (४०) आणि त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी विनय यांच्यात चाळीच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या रिक्षावरून वाद झाला. ...

पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; कल्याण न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; कल्याण न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

पैसे देत नसल्याच्या रागातून उचललं होतं टोकाचं पाऊल ...