पाणीपुरी न खाल्लेली व्यक्ती कदाचित शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. एका महिलेने तर पाणीपुरी खाण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. ही महिला ज्या पद्धतीने पाणीपुरी खातेय त्या प्रकारे पाणीपुरी खाण्याचा साधा विचारही तुम्ही कधी केला नसेल. ...
मोबाइल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपल iPhone ला यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 2007 साली अॅपलने सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पहिला-वहिला iPhone लॉन्च केला होता. त्यावेळी अॅपलचे सीईओ होते स्टीव्ह जॉब्स. ...
टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं. ...
गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. ...
अजय देवगणच्या चाहत्यांनी त्याच्या करिअरपासून ते पर्सनल लाइफपर्यंत अनेक प्रश्न त्याला विचारले आणि अजयनेही अगदी सहज सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. पण चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना अचानक आलेल्या एका प्रश्नाने अजय देवगण दचकला. कारण हा प्रश्न विचारल ...