Ahmednagar: नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगरजवळील शेंडी परिसरात छापा टाकून बांधकाम विभागातील एका क्लास वन अधिकाऱ्याला मोठी रक्कम लाच स्वरूपात स्वीकारताना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती शुक्रवारी (दि. ३) रात्री उशिरा मिळाली. ...