काँग्रेसच्यावतीने या मागणीबाबत महापालिका आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले. ... कृषी विभागाच्या वतीने ‘शेत तेथे पौष्टिक तृणधान्य’ मोहिमेतर्गंत जिल्ह्यात तृणधान्य बियाणांचे ६९ हजार ६६ मिनिकिटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ... जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार सुजय विखे पाटील होते. ... आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता प्रश्न ... पक्षाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले व नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले घनश्याम शेलार यांनी केली. ... शासन आपल्या दारी उपक्रम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ... आमदार निलेश लंके यांना राजकारणात खूप शिकण्याची गरज आहे. ते बालिश हरकती करीत राहतात. ... जातीय धार्मिक भडकावू भाषणे करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. ...