लाईव्ह न्यूज :

author-image

साहेबराव नरसाळे

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, CBI, NIBचा वापर; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, CBI, NIBचा वापर; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरु आहे. ...

दीड लाखांच्या मुद्देमालासह आंतरराज्य लुटारुंची टोळी अहमदनगरमध्ये जेरबंद - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दीड लाखांच्या मुद्देमालासह आंतरराज्य लुटारुंची टोळी अहमदनगरमध्ये जेरबंद

तिसरा आरोपी फरार असल्याचे पाेलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना घातले हार - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना घातले हार

बनावट रिपोर्ट प्रकरणातून या रस्त्यांच्या कामात मागील वीस वर्षात झालेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार या शहराच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप प्रणव मकासरे यांनी केला आहे. ...

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना मोफत वाळू; राधाकृष्ण विखे यांची माहिती - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना मोफत वाळू; राधाकृष्ण विखे यांची माहिती

राज्यातील पहिल्या वाळू विक्री केंद्राच्या कामाचा आढावा ...

अहमदनगरमध्ये व्हिडीओकॉनच्या कामगारांचे पगार थकले, कामगार सेनेचे आंदोलन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये व्हिडीओकॉनच्या कामगारांचे पगार थकले, कामगार सेनेचे आंदोलन

बुऱ्हाणनगर येथील व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांचा अनेक वर्षांचा थकीत पगार तातडीने मिळावा, यासाठी जिल्हा मजदूर कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...

नगरमध्ये तापमान ४१ अंशावर; तापमानाचा उच्चांक, उष्माघातापासून करा बचाव - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये तापमान ४१ अंशावर; तापमानाचा उच्चांक, उष्माघातापासून करा बचाव

उन्हाळा जाणवलाच नव्हता. उन्हाळा सुरू झाल्यानंतरही ८ मेपर्यंत पावसाचे वातावरण होते. ८ मेच्या रात्रीही पाऊस झाला. ...

आयटी पार्कच्या मागणीसाठी काँग्रेसने केले एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आयटी पार्कच्या मागणीसाठी काँग्रेसने केले एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगरमध्ये काँग्रेसचे लाक्षणिक एक दिवसीय उपोषण ...

"जत्रा शासकीय योजनांची” अभियानातून दीड लाख लोकांना थेट लाभ : जिल्हाधिकारी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"जत्रा शासकीय योजनांची” अभियानातून दीड लाख लोकांना थेट लाभ : जिल्हाधिकारी

अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे. ...