लाईव्ह न्यूज :

author-image

साहेबराव नरसाळे

राहीबाईंच्या देशी बियाणे बँकेत पोहोचले कलेक्टर; कृषी विभागाला आवाहन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहीबाईंच्या देशी बियाणे बँकेत पोहोचले कलेक्टर; कृषी विभागाला आवाहन

राहीबाईंचे ज्ञान कृषी विभागाने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे सालीमठ यांचे आवाहन ...

नायब तहसीलदारांचे बेमुदत काम बंद आंदोलन; नागरिकांना मनस्ताप - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नायब तहसीलदारांचे बेमुदत काम बंद आंदोलन; नागरिकांना मनस्ताप

सोमवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजय तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने निदर्शने करुन बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली. ...

वन रँक वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळण्यासाठी माजी सैनिकांची निदर्शने - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वन रँक वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळण्यासाठी माजी सैनिकांची निदर्शने

अहमदनगर : केंद्र सरकारने वन रँक वन पेन्शन लागू केली. परंतु त्यामध्ये अनेक विसंगती, त्रुटी आहेत. या त्रुटी दूर ... ...

देशात विरोधकांचा गळा दाबला जातोय, भाजपविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार - बाळासाहेब थोरात  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :देशात विरोधकांचा गळा दाबला जातोय, भाजपविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार - बाळासाहेब थोरात 

देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस येत्या काळात लोकशाही जिवंत राहण्यासाठी व लोकांच्या विविध प्रश्नांवर भाजप सरकारविरोधात आता थेट रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती माजी महसूलमंत्री व आमदार बाळासाहेब थाेरात यांनी दिली. ...

एचआयव्ही रुग्णांच्या हक्कांना कायद्याचे संरक्षण - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एचआयव्ही रुग्णांच्या हक्कांना कायद्याचे संरक्षण

एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७ हा एचआयव्ही संसर्गित रुग्णांचे हक्क अबाधित ठेवून त्यांना सर्व सामान्यांसारखे जीवन जगण्यास सहाय्यकारी आहे. ...

महावितरणच्या प्रस्तावित दरवाढ विरोधात आपचे आंदोलन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महावितरणच्या प्रस्तावित दरवाढ विरोधात आपचे आंदोलन

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले ...

१८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना नोटिसा; काळे कपडे घालून केला शासनाचा निषेध - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१८ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना नोटिसा; काळे कपडे घालून केला शासनाचा निषेध

जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यातील बेमुदत संप सुरू; शिक्षकांनी काढला भव्य मोर्चा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यातील बेमुदत संप सुरू; शिक्षकांनी काढला भव्य मोर्चा

या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.  ...