लाईव्ह न्यूज :

default-image

साईनाथ कुचनकार

४० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला आला फुलोरा; इको-प्रोने दिले प्रशासनाला निवेदन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला आला फुलोरा; इको-प्रोने दिले प्रशासनाला निवेदन

दर चाळीस वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबूला फुलोरा येत असल्याचा इतिहास असून, ही बाब वनविभागाला ज्ञात आहे. ...

चंद्रपूरचा युगल खोटे राष्ट्रीय स्तरावर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचा युगल खोटे राष्ट्रीय स्तरावर

राष्ट्रीय स्तरावर युगल खोटे बॉक्सिंग खेळात प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे विद्यालयातील राष्ट्रीय स्तरावर शाळेचे विद्यार्थी खेळण्यात आणखी भर घातलेली आहे. ...

एक दिवस शेतकऱ्यांसाठी, शेतकरी पुत्र करणार उपोषण - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक दिवस शेतकऱ्यांसाठी, शेतकरी पुत्र करणार उपोषण

उपोषण करण्याचे आवाहन, १९ मार्च १९८६ रोजी विदर्भात पहिली शेतकरी आत्महत्या. ...

हाॅकी स्पर्धेत अमरावती संघाची बाजी, चंद्रपुरात पार पडली राज्यस्तरीय आमंत्रित मुलींची स्पर्धा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हाॅकी स्पर्धेत अमरावती संघाची बाजी, चंद्रपुरात पार पडली राज्यस्तरीय आमंत्रित मुलींची स्पर्धा

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मुलींचे संघ सहभागी झाले होते. ...

ॲड. सातपुते यांनी काँग्रेसचे सल्लागारपद सोडले - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ॲड. सातपुते यांनी काँग्रेसचे सल्लागारपद सोडले

१५ दिवसांतच पद सोडल्याने चर्चेला उधाण. ...

चंद्रपूरच्या ITIमधील ५६ मुलींना मिळणार संभाजीनगरमध्ये प्रशिक्षण, विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या ITIमधील ५६ मुलींना मिळणार संभाजीनगरमध्ये प्रशिक्षण, विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार

Chandrapur News: प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत, त्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडावी सोबतच कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या हेतूने चंद्रपूर येथील शासकीय आयटीआयने विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. ...

विमा कंपनीने दिली ८४ लाखांची नुकसान भरपाई; २ हजार प्रकरणे निकाली - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विमा कंपनीने दिली ८४ लाखांची नुकसान भरपाई; २ हजार प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालत : २ हजार २८ प्रकरणे निघाली निकाली ...

जेवण, औषध वेळेवर मिळते का? जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांची विचारपूस - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जेवण, औषध वेळेवर मिळते का? जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांची विचारपूस

जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला. ...