लाईव्ह न्यूज :

default-image

समीर नाईक

तुम्हाला जमत नसेल तर सांगा, आम्ही स्टेडियम उभारू! 'साग'चा जीसीएला पत्राद्वारे थेट इशारा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तुम्हाला जमत नसेल तर सांगा, आम्ही स्टेडियम उभारू! 'साग'चा जीसीएला पत्राद्वारे थेट इशारा

रेंगाळलेल्या प्रक्रियेवरून नाराजी ...

आल्तीनो येथील चार घरे भर पावसात पाडण्यात आली, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आल्तीनो येथील चार घरे भर पावसात पाडण्यात आली, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

सुमारे २००८ सालापासून या जागेच्या विषयावरुन न्यायालयीन घटला सुरु होता. ...

कला अकादमीसाठी कलाकारांचे 'गाऱ्हाणे', एक महिन्याच्या आत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला अकादमीसाठी कलाकारांचे 'गाऱ्हाणे', एक महिन्याच्या आत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मामलेदार घटनास्थळी आल्याने थेट त्यांच्याकडे कलाकारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...

म्हादईच्या विषयावरून सरकारला घेरणार : आमदार विरेश बोरकर  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईच्या विषयावरून सरकारला घेरणार : आमदार विरेश बोरकर 

म्हादई नदी आमच्या हातातून निसटत आहे. राज्य सरकारकडून देखील म्हादई वाचविण्यासाठी कोणताच प्रयत्न होताना दिसत नाही. ...

ओम प्रमाणपत्र मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढवणार: तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओम प्रमाणपत्र मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढवणार: तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह

याबाबतची माहिती तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी दिली आहे. ...

गोरक्षा करताना पोलिस कधीच सहाय्य करत नाही: गोमंत गोरक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोरक्षा करताना पोलिस कधीच सहाय्य करत नाही: गोमंत गोरक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब

पणजीत शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत हनुमंत परब बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब गोरक्षा अभियानाचे प्रमुख सतीश प्रधान, राजीव झा, व भगवान हरमलकर उपस्थित होते. ...

दृष्टी मरीनतर्फे समुद्रकिनाऱ्यांवर पोहण्यास मज्जाव, खराब हवमानामुळे सूचना जारी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दृष्टी मरीनतर्फे समुद्रकिनाऱ्यांवर पोहण्यास मज्जाव, खराब हवमानामुळे सूचना जारी

समुद्रकिनाऱ्यांवर पोहणे बंद करण्याची सुचना दृष्टी तर्फे करण्यात आली आहे.  ...

पाटो येथे मुख्य रस्त्यावर कोसळले झाड, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाटो येथे मुख्य रस्त्यावर कोसळले झाड, सुदैवाने जीवितहानी नाही

सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी किंवा कुणालाही इजा झाली नाही, पण यातून वाहतूक मात्र काही वेळासाठी खोळंबली होती. ...