सुमारे दीड ते पावणे दोन तास मतदार ताटकळले. ... नााशिकहून भडगावकडे निघालेल्या कारला नांदगाव नजिक समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. ... शहरात एकाच वेळी धाडसत्र सुरू केल्याने व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे ... कॉंग्रेसचे आंदोलन, रामकुंडावरील महात्मा गांधी ज्योत येथे गांधीगिरी. ... पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये येत आहेत. ... राष्ट्रीय युवक महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिक शहरात दाखल होत आहेत. ... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होत असल्याने संपुर्ण देशाचे लक्ष या महोत्सवाकडे लागले आहे. ... केंद्राने तयार केलेल्या ‘हिट ॲन्ड रन’ कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालक संपावर गेले आहेत. ...