लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

नऊ फूट लांब, १५० किलो वजनाची मगर थेट शेतात घुसल्याने ग्रामस्थ भयभीत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नऊ फूट लांब, १५० किलो वजनाची मगर थेट शेतात घुसल्याने ग्रामस्थ भयभीत

नदी, नाल्यास पाणी आल्याने मगरीचा वावर वाढल्याने ब्रह्मवाडीत भीतीचे वातावरण ...

उदगीरजवळ दोन गटाच्या हाणामारीत पिस्तुलने गोळीबार, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरजवळ दोन गटाच्या हाणामारीत पिस्तुलने गोळीबार, परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल

एकाने पिस्तुलने गोळीबार केल्याचा आरोप असून, दुसऱ्या गटाकडून दारू पिण्यासाठी पैसे द्या म्हणून खंडणी मागितल्याचा आरोप ...

छोटेसे गाव बनले ऑक्सिजन बँक; बामणी गावात कुऱ्हाडबंदी, ५५ हजार झाडांचे संवर्धन! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :छोटेसे गाव बनले ऑक्सिजन बँक; बामणी गावात कुऱ्हाडबंदी, ५५ हजार झाडांचे संवर्धन!

एक घर एक झाड अशी गावाची ओळख ...

जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस; एकाच दिवशी ४७ मि.मी. नोंद, चार गावांचा संपर्क तुटला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस; एकाच दिवशी ४७ मि.मी. नोंद, चार गावांचा संपर्क तुटला

जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

ऐन पावसाळ्यात काढले पुलाचे काम, दमदार पावसाने तेरू नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऐन पावसाळ्यात काढले पुलाचे काम, दमदार पावसाने तेरू नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून

पर्यायी पूल वाहून गेल्याने बाराहाळी, मुखेड, तसेच लातूर-नांदेड जिल्हा सरहद्दीवरील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ...

पावसामुळे दिलासा; रेणा प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसामुळे दिलासा; रेणा प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा !

प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा ...

प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश

लातूर जिल्ह्यात २१५ शाळांत १८६५ जागा आहेत ...

हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन; गेल्या तीन पिढ्यांपासून साजरा करतात एकत्र मोहरम सण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन; गेल्या तीन पिढ्यांपासून साजरा करतात एकत्र मोहरम सण

मोहरम सणानिमित्ताने उभारण्यात आलेल्या डोल्याची गावभरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते ...