लाईव्ह न्यूज :

default-image

Sandeep.bhalerao

तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी जाहिर करण्यात आली आहे. ...

नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादीची तयारी  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रारूप मतदार यादीची तयारी 

निवडणूक आयोगाने नाशिक व मुंबई विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. ...

सुजात आंबेडकरांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुजात आंबेडकरांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट

नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाचे मराठा साखळी आंदोलन सुरू आहे. ...

नोव्हेंबरमध्येच ३४० गांवाना टँकरचे पाणी; नाशिकचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोव्हेंबरमध्येच ३४० गांवाना टँकरचे पाणी; नाशिकचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर

येवला तालुक्यातही ३५ गावे आणि १५ वाड्यांना पाण्याचे टँकर्स सुरू आहेत. ...

पुढील वर्षीच्या ऑगस्टपर्यंत पाणी पुरवा; पालकमंत्री दादा भुसेंच्या प्रशासनाला सूचना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील वर्षीच्या ऑगस्टपर्यंत पाणी पुरवा; पालकमंत्री दादा भुसेंच्या प्रशासनाला सूचना

नाशिक जिल्ह्यात यंदा ७० ते ७५ टक्के इतकाच पाऊस झाला असून धरणे देखील मागीलवर्षी पेक्षा कमी भरली आहेत. ...

कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी समिती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी समिती

मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानंतर नाशिक जिल्ह्यातील तयारी सुरू झाली आहे. ...

पाच दिवसांनंतर नाशिक-संभाजीनगर बसेस धावल्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच दिवसांनंतर नाशिक-संभाजीनगर बसेस धावल्या

नाशिक आगारातून दररोज १३ बसेस संभाजीनगरसाठी सोडल्या जातात तसेच दोन बसेस या बाहेरील आगाराच्या संभाजीनरकडे धावतात. ...

धरणांमध्ये गतवर्षी ९९ तर यंदा केवळ ८३ टक्के जलसाठा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणांमध्ये गतवर्षी ९९ तर यंदा केवळ ८३ टक्के जलसाठा

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. ...