लाईव्ह न्यूज :

default-image

Sandeep.bhalerao

१८ ते १९ वयोगटातील मतदार २ लाख, नोंदणी अवघी ८५ टक्के - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१८ ते १९ वयोगटातील मतदार २ लाख, नोंदणी अवघी ८५ टक्के

नाशिक जिल्ह्यात मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, ४६ लाख ५० हजार ६४० इतके मतदार आहेत. ...

सिद्ध पिंप्रीत उद्या गाव बंद; मोटरसायकल रॅली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिद्ध पिंप्रीत उद्या गाव बंद; मोटरसायकल रॅली

राजकारण्यांना गावबंदी केल्यानंतर आता गुरुवारी (दि.२) रोजी गाव बंद ठेवण्यात येणार आहे. ...

नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी लागणार २५० कोटी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी लागणार २५० कोटी

निधीच्या मंजुरीवर या प्रकल्पाची गती अवलंबून असल्याने निधी मंजूर झाल्यास भूसंपादनाचा अडसर देखील दूर होण्यास मदत होणार आहे. ...

अखेर जेठालालने मागितली आदिवासी समाजाची माफी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर जेठालालने मागितली आदिवासी समाजाची माफी

जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांना पोलिस स्टेशनला बोलावून माफी मागावी आणि स्क्रिप्ट लेखकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. ...

डॉ. चारुदत्त शिंदे यांनी स्वीकारला पदभार, जिल्हा शल्यचिकित्सकपदी झाले रुजू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ. चारुदत्त शिंदे यांनी स्वीकारला पदभार, जिल्हा शल्यचिकित्सकपदी झाले रुजू

आधीचे डॉ. अशोक थोरात यांची मुंबईतील वडाळा येथे बदली ...

जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ. अशोक थोरात यांची बदली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ. चारुदत्त शिंदे यांची नियुक्ती, डॉ. अशोक थोरात यांची बदली

डॉ. थोरात यांची मुंबईतील वडाळा येथे सहायक संचालक आरेाग्यसेवा एडस् येथे बदली झाली आहे. ...

गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये पथ संचलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरीश महाजन यांचे नाशिकमध्ये पथ संचलन

विजयादशमीच्या निमित्ताने मोदकेश्वरनगर, इंदिरानगर गटाच्या वतीने परिसरातून सघोष पथ संचलन करण्यात आले. ग्रामविकासमंत्री महाजन हे बोधी वृक्ष फांदीरोपण महोत्सवासाठी नाशिकमध्ये आले होते. ...

पोलिस पाटील, कोतवाल पदभरती स्थगित - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिस पाटील, कोतवाल पदभरती स्थगित

जिल्ह्यात पोलिस पाटील, तसेच कोतवाल पदासाठी भरती काढण्यात आली. ...