लाईव्ह न्यूज :

default-image

Sandeep.bhalerao

दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजनेसाठी आग्रही; अन्न-धान्याचीही राबविणार योजना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजनेसाठी आग्रही; अन्न-धान्याचीही राबविणार योजना

अंत्योदय योजनेतून निश्चित केलेल्या लक्षांका व्यतिरिक्त उर्वरित ५ टक्के धान्यसाठा दिव्यांगांना प्राप्त होण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचेही कडू म्हणाले. ...

नाशिक महापालिका उभारणार दिव्यांग भवन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका उभारणार दिव्यांग भवन

नाशिक जिल्ह्यातील दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांची होणारी फरपट थांबावी म्हणून दिव्यांग भवन असावे अशी अनेक दिवसांपासून मागणी असून बच्चू कडू देखील याबाबत आग्रही होते. ...

सांस्कृतिक महोत्सव: ८० आदिवासी विद्यार्थी देहरादूनमध्ये करणार राज्याचे प्रतिनिधित्व - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांस्कृतिक महोत्सव: ८० आदिवासी विद्यार्थी देहरादूनमध्ये करणार राज्याचे प्रतिनिधित्व

यामध्ये चार शिक्षकांचादेखील सहभाग आहे. ऑक्टोबरमध्ये उत्तराखंड येथील देहरादून येथे या स्पर्धा होणार आहे. ...

नाशिक जिल्हा बँक वाचविण्यासाठी प्रशासकांची धावाधाव - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा बँक वाचविण्यासाठी प्रशासकांची धावाधाव

नााशिक जिल्हा सहकारी बँकेची दिवसेंदिवस खालावणारी आर्थिक स्थिती बँकेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी ठरत असल्याचे ‘नाबार्ड’च्या पत्रामुळे समोर आले ...

एका दिवसात दोन हजार बहिणी पोहचल्या पुण्याला; एस.टी. बसमधून महिलांना ५० टक्के सवलत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एका दिवसात दोन हजार बहिणी पोहचल्या पुण्याला; एस.टी. बसमधून महिलांना ५० टक्के सवलत

महिलांना एस.टी. बसमधून अर्ध्या तिकीट दरात प्रवास करण्याची सवलत असल्याने या सवलीचा सर्वाधिक लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी घेण्यात आला. ...

जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू

आतापर्यंत ३० जनावरे दगावली असून, ५५ जनावरांची स्थिती गंभीर आहे.  ...

नाशिकला कांदा अनुदानासाठी ४३५ कोटी मंजूर  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला कांदा अनुदानासाठी ४३५ कोटी मंजूर 

गेल्या जानेवारीत राज्यातील कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागला. कांद्याला दर नसतानाही शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि खासगी बाजार समितीत अत्यल्प दराने कांदा विकला होता. ...

दुष्काळाचे संकट असलेल्या 44 मंडळात आणखी दहा मंडळाची भर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्काळाचे संकट असलेल्या 44 मंडळात आणखी दहा मंडळाची भर

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट असलेल्या मंडळांची संख्या आता 54 झाली आहे. ...