लाईव्ह न्यूज :

author-image

संदीप प्रधान

माहिती अधिकार कायद्यावर कुणाचे आहे प्रेम? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माहिती अधिकार कायद्यावर कुणाचे आहे प्रेम?

केंद्रात पुन्हा भक्कम बहुमत प्राप्त करुन सत्ता प्राप्त केलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय व राज्याराज्यांमधील माहिती आयुक्तांच्या नियुक्त्यांचे अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत. ...

कुणाला काय पडलीय; 'अनौरस' मुंबईवर इथे प्रेम आहे कुणाचं? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुणाला काय पडलीय; 'अनौरस' मुंबईवर इथे प्रेम आहे कुणाचं?

पुनर्वसन म्हटले की, बिल्डरचा चंचुप्रवेश आला, बिल्डरने पोसलेल्या गुंडांचा धाकदपटशा आला. नगरसेवक विरुद्ध आमदार, आमदार विरुद्ध खासदार, अशा पैशांच्या हव्यासापोटी कुस्त्यांचे सामने होणे आले. ...

राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती' - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार?; भाजपाला घेरण्यासाठी नवी 'राजनीती'

मनसैनिकांमध्येही 'साहेबां'च्या पुढच्या आदेशाबद्दल उत्सुकता आहे. ...

आदित्य ठाकरेंनी ऐतिहासिक निर्णय घ्यायलाच हवा, पण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आदित्य ठाकरेंनी ऐतिहासिक निर्णय घ्यायलाच हवा, पण...

ठाकरे कुटुंबातील आदित्य हे विधानसभा निवडणूक लढवू पाहत आहेत हे वेगळेपण आहे. पण तेच खटकणारेही आहे. ...

दोन्ही ठाकरेंकडे उरला नुसताच 'रिमोट'; एकाचा 'कंट्रोल' मोदींकडे, एकाचा पवारांकडे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन्ही ठाकरेंकडे उरला नुसताच 'रिमोट'; एकाचा 'कंट्रोल' मोदींकडे, एकाचा पवारांकडे!

'पवार' आडनावाला झालेला पराभवाचा स्पर्श पाहता हळूहळू पवार यांची ही क्षमता क्षीण होण्याची शक्यता अधिक आहे. ...

औरंगजेब, दुर्योधन, जल्लाद आणि बरेच काही... मोदींच्या जाळ्यात काँग्रेस अडकली! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :औरंगजेब, दुर्योधन, जल्लाद आणि बरेच काही... मोदींच्या जाळ्यात काँग्रेस अडकली!

मोदी यांनी लावलेल्या पिंजऱ्यात काँग्रेस अडकली हे मान्य करावे लागेल. ...

मुंबई, ठाण्याचं पुन्हा मोदींसाठी मतदान?, की वाढलेला टक्का काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई, ठाण्याचं पुन्हा मोदींसाठी मतदान?, की वाढलेला टक्का काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण?

भाजप-शिवसेना युतीच्या संबंधात विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्यावेळी मुंबईच कळीचा मुद्दा ठरणार आहे. ...

ए लावला की नाही माझा व्हिडीओ; राज ठाकरेंनी 'करून दाखवलं', पण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ए लावला की नाही माझा व्हिडीओ; राज ठाकरेंनी 'करून दाखवलं', पण...

शिवसेना युतीत सामील झाल्याने निर्माण झालेली विरोधकांची स्पेस अखेरच्या टप्प्यात राज यांनी 'लाव रे तो व्हिडीओ'ची हाळी देत आपल्याकडे खेचून घेतली. ...