लाईव्ह न्यूज :

author-image

संदीप प्रधान

विशेष लेख: बुडून मरणे हेच प्राक्तन, कारण अस्वच्छ राजकारण - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: बुडून मरणे हेच प्राक्तन, कारण अस्वच्छ राजकारण

कालौघात आपण इतके पुढे निघून आलो आहोत की, त्यामुळे बुडून मरणे, हेच या शहरांचे प्राक्तन आहे. ...

अफवा-ए-आजम - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अफवा-ए-आजम

खंडू कात्रेकरनं धापा टाकत कार्यालय गाठलं तेव्हा रिसेप्शनिस्ट मारियानं त्याच्याकडं पाहून नकारार्थी मान हलवली. खंडू, बॉस उखडा है तुम पे... हे मारियाचे शब्द खंडूच्या कानांत शिरताच त्याच्या पोटात खोलवर खड्डा पडला. आज पुन्हा दिवस खराब जाणार, या कल्पनेनं त ...

वट वट सावित्रीची कथा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वट वट सावित्रीची कथा

काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का? ...

आंबा पिकतो रस गळतो... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबा पिकतो रस गळतो...

यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल. ...

चाचा चौधरी की कहानी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चाचा चौधरी की कहानी

चाचा चौधरी आपल्या घरी बसलेले असतात. त्यांची पत्नी बीनी ऊर्फ चाची लाकूड घेऊन रॉकेटच्या मागे लागलेली असते. रॉकेटने सकाळपासून चार हापूस आंब्यांचा फडशा पाडलेला असल्याने चाचीचे पित्त खवळलेले असते. ...

विशेष लेख - भाजपा-शिवसेनेचा बिनपैशाचा तमाशा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष लेख - भाजपा-शिवसेनेचा बिनपैशाचा तमाशा

दोन माणसं एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ करीत असतील किंवा झोंबाझोंबी करीत असतील तर आपण त्याला ‘तमाशा’ सुरु आहे, असे म्हणतो. काही वेळा उतरल्यावर पुन्हा हेच झोंबाझोंबी करणारे गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात. ...

गोष्ट जन्मांतरीच्या मौनाची - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोष्ट जन्मांतरीच्या मौनाची

डॉ. विश्वामित्र दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले. तेथील स्वागतिकेने त्यांच्याकडे त्यांच्या येण्याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर हसले. माझा भारतीयांच्या वतीने नियतीदेवीशी संघर्ष सुरूआहे. त्याकरिता मी इथे आलोय. येत्या वर्षभरात ज्या घटना घडणार आहे ...

फेकाड्या पत्रकाराच्या नावानं - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फेकाड्या पत्रकाराच्या नावानं

बबन बोचकारे गावातील ‘दैनिक गडगडाट’चा पत्रकार. जाड चष्मा, अघळपघळ कपडे, पायात अर्धवट चढवलेल्या चपला घालून दुडक्या चालीनं चालणारा आणि बोलताना तोंडातल्या किडक्या दातात जीभ घोळवत बोलणारा. बबनच्या बातम्यांनी गावाची करमणूक व्हायची. ...