लाईव्ह न्यूज :

author-image

संदीप प्रधान

तुमचा मुलगा आणि सुनेला तुमच्या सोबत का राहायचे नाही? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुमचा मुलगा आणि सुनेला तुमच्या सोबत का राहायचे नाही?

Family: बदलत्या काळात मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सांभाळाचे प्रश्न जटिल होत जाणार! ‘तरुण’ भारत उतरत्या वयात सरकेल, तेव्हा ज्येष्ठांचे काय?- हा प्रश्न येईलच! ...

आधी काँग्रेसच्या, नंतर भाजपच्या राजकीय सोयीसाठी..! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी काँग्रेसच्या, नंतर भाजपच्या राजकीय सोयीसाठी..!

दंड आकारून बांधकामे नियमित करायची तर मूळ जमीन मालक, बिल्डर दाद देत नाहीत. कारण ते घरे विकून मोकळे झालेत. ...

‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये मध्यमवर्गीयांची मुले कधी आणि कशी शिरली? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये मध्यमवर्गीयांची मुले कधी आणि कशी शिरली?

थर्टी फर्स्टच्या रात्री ठाण्यात खाडीकिनारी सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून पोलिसांनी ९५ नशेबाजांना ताब्यात घेतले, त्यातले बहुतेक जण मध्यमवर्गीय घरातले आहेत! ...

आरोग्य, वाहतुकीपुढे आव्हानांचा डोंगर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्य, वाहतुकीपुढे आव्हानांचा डोंगर

ठाणे शहरासमोरील आरोग्य व वाहतूक कोंडी या समस्या दिवसागणिक जटिल होत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत व प्रस्तावित आहेत. ...

ठाणे, डाेंबिवलीत तसा गाेळीबार झाला तर... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे, डाेंबिवलीत तसा गाेळीबार झाला तर...

नआयएने मोठ्या फौजफाट्यासह साकिब नाचनला जेरबंद केले. त्याच्या मुलाला ऑगस्ट महिन्यात एनआयएने अटक केली होती. नाचन व त्याचा पुत्र यांच्या एनआयने मुसक्या आवळल्या म्हणजे धोका संपला, अशा बेफिकिरीत राहणे चूक ठरेल.  ...

ठाणेकरांनी वैचारिकतेचा टेंभा का बरे मिरवावा? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांनी वैचारिकतेचा टेंभा का बरे मिरवावा?

ठाणे जिल्ह्यातील १११ ग्रंथालयांपैकी सहा ग्रंथालयांचे अनुदान शासनाकडून अलीकडेच बंद करण्यात आले. ...

एक कोटीची लाच मागायला खरोखर ‘वाघा’चेच काळीज हवे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एक कोटीची लाच मागायला खरोखर ‘वाघा’चेच काळीज हवे!

‘या पदावर येण्यासाठी इतके कोटी रुपये मोजलेत. त्याच्या तिप्पट वसूल केल्याखेरीज येथून जाणार नाही’; असे तोंडावर सुनावणारे अधिकारी प्रशासनात आहेत! ...

भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया

ग्रीनकार्डच्या पहिल्या पायरीवरच आता ‘ईडी कार्ड’ मिळतील  ...