लाईव्ह न्यूज :

author-image

संदीप प्रधान

भुईसपाट होणाऱ्या घरांची अगतिक स्वप्ने! छत कोसळून गतप्राण होत नाहीत तोपर्यंत... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुईसपाट होणाऱ्या घरांची अगतिक स्वप्ने! छत कोसळून गतप्राण होत नाहीत तोपर्यंत...

भिवंडीत सहा-सात वर्षांत इमारत कोसळल्याने तिच्या दर्जाचा प्रश्न जसा ऐरणीवर आला, तसाच ती उभी राहीपर्यंत तिच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचा गोरखधंदाही ...

'ठाणे'करी - ‘सुपरस्पेशालिटी’चे पाऊल पडते पुढे...! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ठाणे'करी - ‘सुपरस्पेशालिटी’चे पाऊल पडते पुढे...!

ठाण्यातील अगोदरचे जिल्हा रुग्णालय हे जेमतेम ३०० खाटांचे होते. ...

फेसबुकवरील पोस्टला राजकारण समजणे गाढवपणा - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :फेसबुकवरील पोस्टला राजकारण समजणे गाढवपणा

व्हर्च्युअल आणि रिअल अशा दोन प्रतलांवर वावरण्याच्या सध्याच्या काळात राजकारण हेही दोन्ही पातळ्यांवर लढले जाते. ...

अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कसे भेदायचे? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनधिकृत बांधकामांचे दुष्टचक्र कसे भेदायचे?

ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. ...

दोघांच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक; शिवसेनेचा मतदार भाजप पळवू शकेल? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोघांच्या हिंदुत्वात जमीन-अस्मानाचा फरक; शिवसेनेचा मतदार भाजप पळवू शकेल?

भाजपचे हिंदुत्व वैचारिक अधिष्ठान असलेले आहे तर शिवसेनेचे हिंदुत्व हे झुलीसारखे पांघरलेले असल्याने वरवरचे व लवचिक आहे. ...

लेखः 'शत्रू' मोठे, आता आरपारची लढाई; उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेखः 'शत्रू' मोठे, आता आरपारची लढाई; उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली?

उद्धव हे आता बरेच पुढे आले असून त्यांना शत्रूंशी लढण्याखेरीज पर्याय नाही. त्यामध्ये एकतर ते नामोहरम होतील. तसे झाले तर बाळासाहेबांचे राजकीय वारस म्हणून ते नापास झाले, असा शिक्का त्यांच्यावर बसेल. जर उद्धव यांना यश लाभले तर त्यांचे राजकीय नेतृत्व उजळू ...

BLOG: 'पहाटे पडलेलं दुःस्वप्न' देवेंद्र फडणवीसांना अचानक का आठवलं बुवा?  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :BLOG: 'पहाटे पडलेलं दुःस्वप्न' देवेंद्र फडणवीसांना अचानक का आठवलं बुवा? 

थोरल्या पवारांनी फडणवीस यांना विरोध करायचा व धाकट्या पवारांनी फडणवीसांसोबत शपथ घ्यायची ही ठरवून केलेली खेळी असू शकते. शरद पवार यांच्या धूर्त खेळीचा परिणाम हा अर्थातच अजित पवार यांच्याबद्दल किंतू निर्माण करून गेला. ...

ग्राहक-बिल्डर यांच्या वादात आता ‘महारेरा’चे समुपदेशन! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्राहक-बिल्डर यांच्या वादात आता ‘महारेरा’चे समुपदेशन!

ग्राहक आणि बिल्डर यांच्यातील सलोख्यासाठी ‘महारेरा’ने समुपदेशनाची योजना आखली आहे; पण पुनर्विकासात फसवणूक झालेले ‘महारेरा’च्या बाहेरच आहेत ! ...