लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

जनतेच्या न्यायालयात आलोय; तुम्हीच एकाधिकारशाहीचा हिशेब करा: उद्धव ठाकरे - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जनतेच्या न्यायालयात आलोय; तुम्हीच एकाधिकारशाहीचा हिशेब करा: उद्धव ठाकरे

राज्याचा मुख्यमंत्री असताना मी कधीही स्वतःचा गवगवा केला नाही. ...

खासगी व्यवस्थापनात विभागस्तरावर ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र द्वितीय तर शासकीयमध्ये मांजरी जि.प. शाळा तृतीय - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खासगी व्यवस्थापनात विभागस्तरावर ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र द्वितीय तर शासकीयमध्ये मांजरी जि.प. शाळा तृतीय

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात आले होते. ...

लातूर जिल्ह्यातील १५३ केंद्रावर दहावीची कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील १५३ केंद्रावर दहावीची कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा

विविध केंद्रावर पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत ...

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

गावातीलच केंद्रावर बोर्ड, शिक्षण विभागाने केली परीक्षेची सोय  ...

विनापरवाना ११५ शेळ्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विनापरवाना ११५ शेळ्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

२० लाखांचा मुद्देमाल जप्त : औराद शहाजानी पोलिसांची कारवाई ...

लातूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला ३९ हजार विद्यार्थी, १५४ केंद्रावर होणार परीक्षा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला ३९ हजार विद्यार्थी, १५४ केंद्रावर होणार परीक्षा

शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत मराठी विषयाचा पेपर होणार आहे ...

शेतातील खड्डा बुजविण्याच्या कारणावरुन चुलत भावाचा खुन, चुलता जखमी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतातील खड्डा बुजविण्याच्या कारणावरुन चुलत भावाचा खुन, चुलता जखमी

पोलिसांनी आराेपी दोन्ही भावंडांना ताब्यात घेतले आहे. नितीन मदन मुळे (वय २७ रा. शिवली ता. औसा) असे मयताचे नाव आहे. ...

एटीएम मशीन कटरने कापून सव्वाचार लाख लंपास, उदगीरमधील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एटीएम मशीन कटरने कापून सव्वाचार लाख लंपास, उदगीरमधील घटना

हा रस्ता वर्दळीचा व राष्ट्रीय महामार्ग असलेल्या शेजारी असलेल्या एटीएममधून एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...