लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस; एकाच दिवशी ४७ मि.मी. नोंद, चार गावांचा संपर्क तुटला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस; एकाच दिवशी ४७ मि.मी. नोंद, चार गावांचा संपर्क तुटला

जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

ऐन पावसाळ्यात काढले पुलाचे काम, दमदार पावसाने तेरू नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऐन पावसाळ्यात काढले पुलाचे काम, दमदार पावसाने तेरू नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून

पर्यायी पूल वाहून गेल्याने बाराहाळी, मुखेड, तसेच लातूर-नांदेड जिल्हा सरहद्दीवरील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ...

पावसामुळे दिलासा; रेणा प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसामुळे दिलासा; रेणा प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा !

प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा ...

प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रतीक्षा संपली; आरटीई निवडीचे सोमवारपासून येणार संदेश

लातूर जिल्ह्यात २१५ शाळांत १८६५ जागा आहेत ...

हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन; गेल्या तीन पिढ्यांपासून साजरा करतात एकत्र मोहरम सण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन; गेल्या तीन पिढ्यांपासून साजरा करतात एकत्र मोहरम सण

मोहरम सणानिमित्ताने उभारण्यात आलेल्या डोल्याची गावभरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते ...

धनगर आरक्षणासाठी लातूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धनगर आरक्षणासाठी लातूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प ...

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, तत्काळ पिकविमा द्या; शेतकऱ्यांचा उदगीर-लातूर मार्गावर रास्तारोको - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, तत्काळ पिकविमा द्या; शेतकऱ्यांचा उदगीर-लातूर मार्गावर रास्तारोको

तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...

इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जाणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू; मनोज जरांगे यांचा इशारा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जाणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू; मनोज जरांगे यांचा इशारा

एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडू ! ...