लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

चाकूरात ऑईल नसल्याने ४१ ट्रॉन्सफार्मर बंद; अनेक गावात अंधार  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूरात ऑईल नसल्याने ४१ ट्रॉन्सफार्मर बंद; अनेक गावात अंधार 

पर्यायी वीजपुरवठ्याने उपकरणे जळाली ...

अडचणी शेतकऱ्यांची पाठ सोडेना, अवकाळी पावसाचा टोमॅटो पिकांना तिसऱ्यांदा फटका - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अडचणी शेतकऱ्यांची पाठ सोडेना, अवकाळी पावसाचा टोमॅटो पिकांना तिसऱ्यांदा फटका

टोमॅटो उत्पादनातुन मिळणारा फायदा तर मिळालाच नाही उलट लागवडीचा खर्च वाया गेला असल्याने शेतकरी मोठ्या सकंटात सापडले आहे. ...

उदगीरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला नवसंजीवनी; दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला नवसंजीवनी; दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात !

मराठी साम्राज्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाल्यामुळे उदगीरचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. ...

सलग २४ तास नृत्यानंतर आता १२६ तासांच्या विश्वविक्रमासाठी सृष्टी जगताप सज्ज - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सलग २४ तास नृत्यानंतर आता १२६ तासांच्या विश्वविक्रमासाठी सृष्टी जगताप सज्ज

नेपाळच्या नावावरील विक्रम मोडणार; गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी लातूरची सृष्टी जगताप सज्ज ...

जुगार खेळताना आठ जणांना पकडले; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुगार खेळताना आठ जणांना पकडले; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला. ...

लातूर रोड रेल्वेस्टेशन बायपाससाठी जमीन मोजणी सुरू; नवीन लाईनमुळे प्रवास होणार वेगवान - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर रोड रेल्वेस्टेशन बायपाससाठी जमीन मोजणी सुरू; नवीन लाईनमुळे प्रवास होणार वेगवान

२ किमी नवीन लोहमार्ग : कामासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी ...

'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेस सुरुवात; शेतशिवाराची सुपिकता वाढणार... - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेस सुरुवात; शेतशिवाराची सुपिकता वाढणार...

पानगाव-तळेगाव येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते उद्घाटन ...

औराद शहाजानी नगरपंचायत होणार; तयारीसाठी प्रशासन लागले कामाला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानी नगरपंचायत होणार; तयारीसाठी प्रशासन लागले कामाला

राज्य शासनाकडे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा पाठपुरावा ...