लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आधी पूल बनवा नंतर पाणी सोडा'; घनसरगाव बॅरेजेससमोर ग्रामस्थांचे आंदोलन

पुलाचे काम सुरु असल्याने रेणा प्रकल्पातून दहा दिवसानंतर पाणी सोडणार ...

चिमुकल्यांचे स्वप्न पूर्ण! इस्रो सहलीसाठी लातूरच्या झेडपी शाळेतील ३० विद्यार्थी रवाना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिमुकल्यांचे स्वप्न पूर्ण! इस्रो सहलीसाठी लातूरच्या झेडपी शाळेतील ३० विद्यार्थी रवाना

विविध केंद्रांना भेट देणार : प्रत्येक तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश ...

औसा तालुक्यात बालकल्याण समिती, पोलिसांनी रोखला बालविवाह - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा तालुक्यात बालकल्याण समिती, पोलिसांनी रोखला बालविवाह

लामजना पाटी येथे लातुर-गुलबर्गा रोडवरील एका मंगल कार्यालयात बालविवाह आजोजित करण्यात आला होता ...

अहमदपूरच्या राळगा शिवारातून ६० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूरच्या राळगा शिवारातून ६० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त

या वाळूचा लवकरच लिलाव होईल, असे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. ...

शिरूर अनंतपाळात पशुधनावर लम्पीचा विळखा; आतापर्यंत ६६५ पशुधन बाधित - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिरूर अनंतपाळात पशुधनावर लम्पीचा विळखा; आतापर्यंत ६६५ पशुधन बाधित

लम्पी आजारास रोखण्यासाठी येथील श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपचारासाठी पथक तयार करण्यात आले आहे ...

कर्ज बाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्ज बाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

पिकाला पाणी देण्यासाठी जात असल्याची सांगत शेतात जाऊन केली आत्महत्या ...

लातूरच्या शिरूर अनंतपाळ राज्य मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या शिरूर अनंतपाळ राज्य मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा

शिरूर अनंतपाळ तालुका निर्मितीनंतर आरीमोड ते उदगीररोड या पाच किमी अंतरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली होती. ...

जि.प. शाळांतील गुरुजींसाठी ‘शिक्षक प्रेरणा परीक्षा’ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जि.प. शाळांतील गुरुजींसाठी ‘शिक्षक प्रेरणा परीक्षा’

विभागीय आयुक्तांची संकल्पना : पहिली ते दहावीच्या शिक्षकांचा समावेश. ...