लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

गॅसचा स्फोट झाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गॅसचा स्फोट झाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक

देवणी येथील घटना; वेळेवर बचाव कार्य झाल्याने हानी टळली ...

होय मी जबाबदार पालक! उन्हाळी सुटीत मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी पालकांवर  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :होय मी जबाबदार पालक! उन्हाळी सुटीत मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी पालकांवर 

‘होय मी जबाबदार पालक’ अभियान उन्हाळी सुटीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात आहे. ...

इस्रो सहलीसाठी १६ मे चा मुहूर्त; लातूरच्या ३० विद्यार्थ्यांना घडणार हवाईसफर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :इस्रो सहलीसाठी १६ मे चा मुहूर्त; लातूरच्या ३० विद्यार्थ्यांना घडणार हवाईसफर

भारतीय अंतराळ संशोधन केंद्रासह परिसरातील स्थळांना भेटी देणार ...

लातूर जिल्ह्यात २५ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा; १३२ विद्यार्थ्यांची दांडी  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात २५ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा; १३२ विद्यार्थ्यांची दांडी 

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा लातूर जिल्ह्यातील ५६ केंद्रावर रविवारी दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडली. ...

लातूर जिल्ह्यात ५६ केंद्रावर २६ हजार विद्यार्थी देणार नीट परीक्षा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ५६ केंद्रावर २६ हजार विद्यार्थी देणार नीट परीक्षा

ग्रामीण भागात तीन तर शहरात ५३ केंद्राची निर्मिती ...

लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका

प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. ...

रेणापूर तालुक्यात हातभट्टी अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखांचे रसायन नष्ट - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूर तालुक्यात हातभट्टी अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखांचे रसायन नष्ट

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ...

कुठे अवकाळी तर कुठे टंचाईच्या झळा तीव्र; लातुरात सात गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कुठे अवकाळी तर कुठे टंचाईच्या झळा तीव्र; लातुरात सात गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा!

गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...