लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

बाजार समितीच्या आखाड्यात उतरले राजकीय दिग्गज; १ हजार २४८ उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाजार समितीच्या आखाड्यात उतरले राजकीय दिग्गज; १ हजार २४८ उमेदवार निवडणूक रिंगणात

लातूर जिल्ह्यात दहा बाजार समित्यांमध्ये १८ संचालकांसाठी निवडणूक होत आहे ...

लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार? - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार?

२२ हजार ५६५ बाधित शेतकरी : १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...

लातूरातील १३ शाळा ‘पीएम-श्री’ योजनेत; अनुभवात्मक पद्धतीने मिळणार भविष्यवेधी शिक्षण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरातील १३ शाळा ‘पीएम-श्री’ योजनेत; अनुभवात्मक पद्धतीने मिळणार भविष्यवेधी शिक्षण

‘पीएम-श्री’ योजनेंतर्गत शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ...

औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध

शहरामध्ये ठिकठिकाणी झाड तोडणे, झाडांच्या खाली केमिकल टाकून झाडे जाळणे, झाडांच्या फांद्या मोडणे, झाडांच्या खाली कचरा जाळणे अशा घटना वारंवार होत आहेत. ...

राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा; चुरशीच्या लढतीत अहमदनगर, जळगावची अंतिम फेरीत धडक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा; चुरशीच्या लढतीत अहमदनगर, जळगावची अंतिम फेरीत धडक

लातूर जिल्हा सॉफ्टबॉल असोशिएशन व महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोशिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बुधवारी सकाळी उपांत्यपुर्व फेरीचे सामने झाले. ...

लातुरात १० बाजार समित्यांच्या निवडणुका; यंदा शेतकरीही होणार उमेदवार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात १० बाजार समित्यांच्या निवडणुका; यंदा शेतकरीही होणार उमेदवार

राजकीय वातावरण तापणार, २२१८८ मतदार बजावणार हक्क ...

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज प्रकरणे मंजूरीसाठी बँकांनी सकारात्मकता ठेवावी: नरेंद्र पाटील - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज प्रकरणे मंजूरीसाठी बँकांनी सकारात्मकता ठेवावी: नरेंद्र पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आवाहन ...

विद्यार्थ्यांना काय येते? अध्ययन संपादणूक सर्वेक्षणातून होणार उलगडा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विद्यार्थ्यांना काय येते? अध्ययन संपादणूक सर्वेक्षणातून होणार उलगडा

दर पाच वर्षांनी शिक्षण विभागाकडून तिसरी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. ...