लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

बिनधास्त हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बिनधास्त हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

भादा पोलिसांच्या हद्दीत अंदाेरा गावातील घटना ...

लातूर जिल्ह्यातील ७०० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ७०० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र

पाचवीच्या ३५३ तर आठवीच्या ३४७ विद्यार्थ्यांचा समावेश ...

वीज कर्मचाऱ्यांचा संप; लातुरात कर्मचारी, अभियंते एकवटले, खाजगीकरणा विरोधात घोषणाबाजी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वीज कर्मचाऱ्यांचा संप; लातुरात कर्मचारी, अभियंते एकवटले, खाजगीकरणा विरोधात घोषणाबाजी

४ ते ६ जानेवारी या कालावधीत हा संप सुरू राहणार असून, यामध्ये विद्युत कर्मचारी, अभियंते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...

वळण रस्त्यावर घात झाला; दरीत गाडी कोसळून बाप-लेकीचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वळण रस्त्यावर घात झाला; दरीत गाडी कोसळून बाप-लेकीचा मृत्यू

मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना अपघात झाल्याचे निदर्शनास आले ...

तेरणा नदीपात्रात मगर आढळली; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तेरणा नदीपात्रात मगर आढळली; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

वनविभागाकडे मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे ...

अभिमानास्पद! लातुरातील तीन शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अभिमानास्पद! लातुरातील तीन शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

अनिता येलमटे, शोभा माने, बालाजी समुखराव यांचा समावेश ...

पीएम किसानची ई-केवायसी रखडली; ४८ हजार शेतकरी लाभापासून वंचित ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पीएम किसानची ई-केवायसी रखडली; ४८ हजार शेतकरी लाभापासून वंचित !

केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येकी चार महिन्याला असे वर्षातून तीन वेळेस ६ हजार रुपयांचे अर्थसाह्य शेतकऱ्यांना करण्यात येते. ...

'आरक्षण, शिक्षण आणि सरंक्षण द्या'; मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे लातूरमध्ये धरणे - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आरक्षण, शिक्षण आणि सरंक्षण द्या'; मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे लातूरमध्ये धरणे

समाजाला आरक्षण तसेच सरंक्षण आणि शिक्षण मोफत मिळायला पाहिजे. ...