लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा लातुरात मोर्चा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पीक विम्यासाठी शेतकरी संघटनेचा लातुरात मोर्चा

उसाला पहिली उचल ३ हजार रुपये प्रतिटन एकरकमी देण्याची मागणी ...

Corona Vaccination: लातूर शहरातील नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Corona Vaccination: लातूर शहरातील नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ !

Corona Vaccination: गेल्या काही दिवसांपासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सुचना करण्यात येत आहे. ...

ओलगेऽऽ ओलगेऽऽ सालन पोलगेऽऽऽ; दर्श-वेळा अमावास्याचा उत्साह, शेतशिवारात घुमला गजर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ओलगेऽऽ ओलगेऽऽ सालन पोलगेऽऽऽ; दर्श-वेळा अमावास्याचा उत्साह, शेतशिवारात घुमला गजर

पांडवांसह काळ्या आईची मनोभावे पूजा केल्यानंतर शेतशिवारात भोजनाच्या पंगती  ...

'हम भी कुछ कम नही', दिव्यांगावर मात करीत धावले खेळाडू ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'हम भी कुछ कम नही', दिव्यांगावर मात करीत धावले खेळाडू !

जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा; बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जि. प. समाजकल्याण विभाग तसेच दिव्यांग पुर्नवसन केंद्र व दिव्यांगांच्या विशेष शाळांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. ...

Grampanchayat Result:उदगीर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का; नवख्याना संधी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Grampanchayat Result:उदगीर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का; नवख्याना संधी

सताळा बु. निवडणूकीची तक्रार फेटाळली... ...

Grampanchayat Result: देवणी तालुक्यात प्रस्थापितांना धक्का; मतदार कॉंग्रसच्या बाजूने - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Grampanchayat Result: देवणी तालुक्यात प्रस्थापितांना धक्का; मतदार कॉंग्रसच्या बाजूने

गुलालाची उधळण करीत समर्थकांचा आनंदोत्सव ...

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; लातुर जिल्ह्यात वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; लातुर जिल्ह्यात वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन!

५१ कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून ५ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत ...

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा नागपूर विधान भवनावर पायी 'पेन्शन मार्च' - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा नागपूर विधान भवनावर पायी 'पेन्शन मार्च'

सेवाग्राम ते नागपूर मार्चमध्ये लातुरातील एक हजार शिक्षक सहभागी होणार ...