ही घटना उदयनगर येथून जवळच असलेल्या वैरागड येथे २२ जून दुपारी घडली. याप्रकरणी पाेलिसांनी दाेघांविरुद्ध २४ जून राेजी गुन्हा दाखल केला आहे. ... प्रेत आनंदा अर्जुन साबळे यांचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी मेहकर येथे रवाना केले. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ... अपघातानंतर समृद्धी महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती. ... या प्रकरणी दाेन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... तब्बल दाेनशे फूट उंच जाऊन अँगल खाली काेसळला. या घटनेत सहा महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ... पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर डोणगावनजीक पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्र. एमएच ३२ एजे ४६६६ ला मागून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच २९ टी ०७७० ने धडक दिली. ... ही घटना शुक्रवारी सावखेड तेजन फाट्यावजळील लभान देव मंदिराजवळील वळणावर घडली. ... दाेन शेळ्या, एका कुत्र्याची केली शिकार : जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरू ...