विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर अंढेरा पोलिसांना हीबाब कळविण्यात आली. दरम्यान, ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार देढे व वायाळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ...
Buldhana Crime News: लग्नाचे आमीष दाखवून मावस बहीणीस पळवून नेवून अत्याचार करणाऱ्या आराेपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठाेठावला़ रंजीत किसन पारवे असे आराेपीचे नाव आहे. ...
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन तीन महिने प्रशिक्षण घ्यावे लागते. याकरिता बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर येत असतात व त्यामध्ये तरुणींचा देखील समावेश असतो. ...
बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५.३६ टक्के लागला आहे. अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. इयत्ता बारावीप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. ...