लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप बांद्रे

‘लोटिस्मा’ संग्रहालयात तीनशे वर्षपूर्व अश्वारूढ खंडोबा मूर्ती - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘लोटिस्मा’ संग्रहालयात तीनशे वर्षपूर्व अश्वारूढ खंडोबा मूर्ती

सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष कै. रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्यपूजेतील आहे. ...

चिपळुणात महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात हाणामारी, पोलीस येताच केलं पलायन - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात हाणामारी, पोलीस येताच केलं पलायन

या परिसरात क्षुल्लक कारणातून मारामारीचे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा ...

शिवसेना नेते भास्कर जाधव मराठवाड्याच्या दौऱ्यावर; हिंगोलीत घेणार जाहीर सभा - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना नेते भास्कर जाधव मराठवाड्याच्या दौऱ्यावर; हिंगोलीत घेणार जाहीर सभा

शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव हे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. ...

Accident: परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरची धडक; वेळ चांगली, अन्यथा.. - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: परशुराम घाटात एसटी बसला पाठिमागून टँकरची धडक; वेळ चांगली, अन्यथा..

चौपदरीकरणा अंतर्गत या वळणाच्या ठिकाणी अंडरपास मार्ग उभारला जात आहे. त्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळवली आहे. परंतू हा रस्ता अतिशय तीव्र उताराचा असल्याने येथे नियमीत अपघात घडत आहेत. ...

चिपळूणच्या संतप्त नागरिकाने महामार्गावरील खड्ड्यातच धुतला शर्ट, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या संतप्त नागरिकाने महामार्गावरील खड्ड्यातच धुतला शर्ट, व्हिडिओ व्हायरल

जोरदार पाऊस आणि रस्त्यावरील वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे ...

चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी

या एसटी बस'ला विद्यार्थी व अन्य प्रवाशांची नेहमी गर्दी असते ...

Rain in Chiplun: चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Rain in Chiplun: चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी

Rain in Chiplun: गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली.  मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. ...

चिपळूणच्या महापुराचा महाअनुभव; वर्ष लोटूनही सर्वसामान्यांच्या मनात भीती - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या महापुराचा महाअनुभव; वर्ष लोटूनही सर्वसामान्यांच्या मनात भीती

केवळ ऐकताना आजही अंगावर शहारे येतात, असा अनुभव हजारो चिपळूणकरांनी घेतला, त्या गोष्टीला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. २२ जुलै २०२१. सारे होत्याचे नव्हते करणारा दिवस. ...